शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

सारांश

By admin | Updated: February 22, 2016 00:03 IST

भा.का.लाठी विद्यामंदिरात स्नेहसंमेलन

भा.का.लाठी विद्यामंदिरात स्नेहसंमेलन
जळगाव- भा.का.लाठी विद्यामंदिर व शिशुविहार शाळेत वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप लाठी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाला. यावेळी पोलिस निरीक्षक शाम तरवाडकर, विक्रीकर अधिकारी निलेश प्रधान, गजमल नाईक व मुकूंद लाठी उपस्थित होते. प्रास्तविक मुख्याध्यापक जयप्रकाश लांबोळे यांनी केले.

शकुंतला विद्यालयात योगशिबिर
जळगाव- शकंुतला प्राथमिक विद्यालयात सोहम योग केंद्रातर्फे १८ पासून योग शिबिरास योगकेंद्राच्या प्रमुख आरती गोरे यांच्या मार्गदर्शनाने सुरूवात झाली असून उद्घाटन प्रा. रत्ना चौधरी यांनी केले. शिबिरात इयत्ता ३ व ४ थीच्या ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. यावेळी मुख्याध्यापिका नेहा जंगले, स्वाती जंगले, लक्ष्मी भालेराव व राहुल चौधरी आदी शिक्षक उपस्थित होते.

राज अभ्यासिका केंद्राचा स्पर्धा परिक्षा मेळावा
जळगाव- राज अभ्यासिका केंद्र व द. युनिक अकॅडमी पुणे यांंच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परिक्षा मेळावा रोहिणी खडसे(खेवलकर) यांच्या अध्यक्षतेखाली झाला. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व प्रमुख मार्गदर्शक नागेश गव्हाणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार राजुमामा भोळे, डॉ. ए.जी.भंगाळे, सहा. विक्रीकर आयुक्त सुर्यकांत कुमावत, सुनील भंगाळे, डॉ. स्नेहल फेगडे, ललीत चौधरी, महेश पाटील आदी उपस्थित होते. प्रास्तविक विष्णू भंगाळे यांनी तर, सुत्रसंचलन डॉ. कल्पना भारंबे यांनी केले.