शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल प?ा

By admin | Updated: December 23, 2015 02:13 IST

आरोग्य शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद

आरोग्य शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद
सोलापूर : भवानी पेठेतील स्वरुप गणेश ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद मिळाला़ डॉ़ उज्ज्वला देवधर यांनी मार्गदर्शन केल़े यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयहरी साखरे, बाबासाहेब कुलकर्णी, नरसिंग चव्हाण, निवृत्ती व्हटकर, राजगोपाल काबरा, शंकरराव पतंगे, डॉ़ सुभाष गोविंदे, शिवशंकर पाटील उपस्थित होत़े
युवा कौशल्य केंद्रातर्फे पीसीबी वर्कशॉप
सोलापूर : युवा विकास कौशल्य केंद्राच्या वतीने जिल्?ातील तांत्रिक व अभियांत्रिकी महाविद्यालयात डिप्लोमा व बीईच्या ईएनटीसी तुकडीतील विद्यार्थ्यांसाठी पीसीबी डिझाईन स्क्रिनिंग, पीसीबी प्लेट इंचिंग करणे, ड्रीलिंग, कटींग करणे अशा अनेक बाबी शिकवणार आहेत़ गुरुवार पेठेत नीलकंठेश्वर मंदिरात 28 ते 30 डिसेंबर दरम्यान सकाळी 11 ते 3 वेळेत वर्कशॉप होत आह़े

उस्मानिया उर्दू हायस्कूलमध्ये पैगंबर जयंती
सोलापूर : होटगी स्टेशन येथील उस्मानिया उर्दू हायस्कूलमध्ये पैगंबर जयंती आणि गणित दिवस साजरा करण्यात आला़ यावेळी संस्थेचे सचिव तरन्नुम खाटिक, मुख्याध्यापक शोएब बलोलखान, एफ़ ए़ शेख, एस़ ए़ हरणमारे, इम्रान शेख यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी मुख्याध्यापक बलोलखान यांनी मार्गदर्शनातून गणित दिवसाची पार्श्वभूमी स्पष्ट केली़ विद्यार्थ्यांनी टाळ्यांनी दाद दिली़
संगमेश्वर महाविद्यालयात भूगोल विद्यार्थ्यांचा मेळावा
सोलापूर : संगमेश्वर महाविद्यालयात भूगोल विषयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला़ डॉ़ डी़ एस़ हरवाळकर यांनी आपले अनुभव कथन केल़े यावेळी प्रा़ डॉ़ एस़ एस़ आडवीतोट, प्रा़ डॉ़ एस़ एम़ मुलाणी, बी़ आऱ फुले, प्रा़ कोणदे, डॉ़ डी़ डी़ पुजारी, सोशल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ़ के.एम़ जमादार, प्राचार्य डॉ़ बी़ एम़ भांजे, प्राचार्य डॉ़ डी़ डी़ पुजारी उपस्थित होत़े
प्रोग्रेसिव्हमध्ये गणित दिवस साजरा
सोलापूर : दक्षिण सदर बझार येथील दि प्रोग्रेसिव्ह उर्दू हायस्कूलमध्ये र्शीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस हा गणित दिवस म्हणून साजरा करण्यात आला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महेबूब सय्यद होत़े प्रमुख पाहुणे म्हणून सहशिक्षक जावेद उस्ताद होत़े त्यांनी गणित दिवसाचे महत्त्व सांगितल़े यावेळी पर्यवेक्षक ए़ ए़ मुल्ला, महेजबीन उस्ताद यांच्यासह शिक्षक उपस्थित होत़े