शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शाळांकरतायेत खंडणी वसूल - जोड

By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST

चौकट - विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणा-या पुणे शहरातील काही शाळा मोठ्या निष्ठेने विद्यादानाचे काम करत आहेत. मात्र,विद्यार्थ्यांकडून कोणत्याना कोणत्या पध्दतीने पैसे उलकळून काही शाळा नफेखोरी करत आहेत. मात्र, त्यामुळे ज्ञानदानाचे पवित्र काम करणा-या शाळांही यामुळे बदनामी होत असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे. व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशासाठीही काही शाळाकडून पालकांची ...


चौकट -
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणा-या पुणे शहरातील काही शाळा मोठ्या निष्ठेने विद्यादानाचे काम करत आहेत. मात्र,विद्यार्थ्यांकडून कोणत्याना कोणत्या पध्दतीने पैसे उलकळून काही शाळा नफेखोरी करत आहेत. मात्र, त्यामुळे ज्ञानदानाचे पवित्र काम करणा-या शाळांही यामुळे बदनामी होत असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे. व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशासाठीही काही शाळाकडून पालकांची खुले पणाने लुट होत आहे.परंतु,त्यावर उघडपणाने बोलणे शक्य होत नाही,अशी खंतही पालकांकडून व्यक्त केली जात आहे.