शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञा - देशात वीस हजार शौचालये बांधणार

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

के.आर.रंविद्रन : आंबी येथील कामाची पाहणी, विविध सेवांचे लोकार्पण

के.आर.रंविद्रन : आंबी येथील कामाची पाहणी, विविध सेवांचे लोकार्पण

मार्गासनी : रोटरी क्लबकडून संपूर्ण देशात वीस हजार शौचालये बांधणार असल्याचे रोटरी क्लबचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष के.आर.रविंद्रन यांनी सागितले. हवेली तालुका आणि वेल्हे तालुक्याच्या हद्दीवर असलेले आंबी येथील विविध सेवा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी रविंद्रन बोलत होते.
पानशेत येथील जनसेवा फाऊडेशन व रोटरी क्लब पिंपरी यांच्या सयुक्त विद्यमाने आंबी येथील २०४ लोकांना मोफत स्वच्छतागृह बांधून देण्यात आली आहेत. या परिसरातील सोनापूर, रुळे, पानशेत, आंबी येथील विद्यालयातील मुलींसाठी बारा स्वच्छतागृह बांधण्यात आली आहेत. ही स्वच्छतागृहे रोटरी क्लब आंतरराष्ट्रीय अध्यक्ष के.आर.रविंद्रन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. रोटरी क्लब ३१३१ कडून ५० मुलांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यांना दप्तर, कपडे, टॉवेल, शालोपयोगी साहित्य मोफत देण्यात आले. रोटरी मिटकॉनकडून २०० महिलांची स्तनतपासणी करण्यात आली. रोटरी क्लब पिंपरी व जनेसवा फाऊंडेशनकडून ५६ रुग्णांची व ८ कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. पानशेत येथील वीर बाजी पासलकर विद्यालयात मुलींसाठी सहा स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. रविंद्रन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लबचे संचालक मनोज देसाई, डीस्ट्रीक्ट गर्व्हनर सुबोध जोशी, रोटरी क्लबचे पिंपरीचे अध्यक्ष सदानंद नायक, जनसेवा फाऊंडेशनचे विनोद शहा, मीना शहा, प्राध्यापक जे.पी.देसाई, टीएसआर मुर्ती, कृष्णकांत जाधव, आणि वेठफिल्ट फांऊडेशनचे उद्योग समुहाचे डायरेक्टर अश्विन मल्होत्रा, मुकेश मल्होत्रा, जनसेवा फाऊंडेशनचे सुनिल कटारीया, अकुंश पासलकर आदिसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटोसाठी ओळ : पानशेतमधील वीर बाजी पासलकर विद्यालयात मुलींसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन करताना रोटरी क्लबचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष के.आर.रंविद्रन व इतर