शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नव्याने उत्तीर्ण झालेल्यांना पॉलिटेक्निक प्रवेश

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

पुणे: राज्य शिक्षण मंडळातर्फे जुलै/ऑगस्ट 2015 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एसएससी प्रथम वर्ष पदविका अभियांत्रीकी अभ्यासक्रमास (पॉलिटेक्निक) प्रवेश दिले जाणार आहेत.प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना संस्थास्तरावर प्रवेश दिले जातील,असे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई)स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे: राज्य शिक्षण मंडळातर्फे जुलै/ऑगस्ट 2015 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एसएससी प्रथम वर्ष पदविका अभियांत्रीकी अभ्यासक्रमास (पॉलिटेक्निक) प्रवेश दिले जाणार आहेत.प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना संस्थास्तरावर प्रवेश दिले जातील,असे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई)स्पष्ट करण्यात आले आहे.
यंदा प्रथमच मार्च 2015 च्या दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर जुलै/ऑगस्ट 2015 मध्ये दहवीची फेरपरीक्षा घेण्यात आली. त्यातील उत्तीर्ण विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी पात्र झाले आहेत.परंतु,या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची संधी मिळयला हवी,या उद्देशाने डीटीईने सर्व विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसएससी प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या कायम विनाअनुदानित, खासगी संस्थांस्तरावरील रिक्त जागांवर या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत,असे तंत्रशिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी जाहीर केले आहे.