शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

पंतप्रधानांची ‘मन की बात’ शाळाशाळांमधून

By admin | Updated: September 5, 2015 21:47 IST

सोलापूर : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना उद्देशून केलेले भाषण अर्थात ‘मन की बात’ शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांना ऐकवले गेल़े आईनंतर गुरू हे आपले जीवन घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. या संदेशाने भारावून जात विद्यार्थ्यांनी त्यांच्या संवादाला टाळ्यांनी दाद दिली़

सोलापूर : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना उद्देशून केलेले भाषण अर्थात ‘मन की बात’ शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांना ऐकवले गेल़े आईनंतर गुरू हे आपले जीवन घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. या संदेशाने भारावून जात विद्यार्थ्यांनी त्यांच्या संवादाला टाळ्यांनी दाद दिली़ दयानंद काशिनाथ आसावा प्रशालादयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत जिल्?ाचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी उपस्थिती लावली़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत ऐकली़ शाळेत मोठय़ा स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती़ दरम्यान, महत्त्वाच्या मुद्यांवर पालकमंत्र्यांची छबी खुलत अस़े त्यांच्या चेहर्‍यावरील हावभाव विद्यार्थी मन की बात ऐकता ऐकता टिपत असत़ संपूर्ण कार्यक्रम पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसमवेत ऐकला़ मुख्याध्यापक जितेंद्र पवार यांनी त्यांचे स्वागत केल़े यावेळी पर्यवेक्षक चारुशीला बेंबळकर, रुद्रय्या हिरेमठ, अरुणा कुलकर्णी, सलीम बेग, संतोष हंपे आदींनी पर्शिम घेतल़े मनपा मुलींची शाळा क्र.5 पांढरे वस्तीमधील मनपा मुलींची शाळा क्र ़5 मध्ये शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिभाषणाचे दूरदर्शनवरून प्रसारण करण्यात आल़े यावेळी मुख्याध्यापक अमोल भोसले, किरण शेळगे यांची प्रमुख उपस्थिती होती़ माऊंट एव्हरेस्टवर चढणारी मुले, खेळामध्ये प्रावीण्य मिळवणारी मुले यांची क्लिप पाहून विद्यार्थ्यांनी टाळ्यांनी दाद दिली़ युनियन एज्युकेशन सोसायटीयुनियन एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद रेडिओ आणि इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावर दाखवण्यात आला़ शिक्षक, पाल्यांबरोबर पालकांनीही यावेळी हजेरी लावली होती़राजेभाई उर्दू स्कूल संत तुकाराम नगरातील राजेभाई उर्दू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिभाषण दाखवण्यात आल़े यावेळी मुख्याध्यापिका सबीहा पीरजादे आणि शिक्षक-पालक उपस्थित होत़े संभाजीराव शिंदे प्रशाला विडी घरकूलमधील संभाजीराव शिंदे प्रशालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद ‘मन की बात’चे टीव्हीवरील प्रक्षेपणाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला़ यावेळी मुख्याध्यापिका इप्पलपल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी प्रोजेक्टरद्वारे पंतप्रधानांचे अभिभाषण दाखवण्यात आल़े 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी या प्रक्षेपणाचा लाभ घेतला़ यावेळी पर्यवेक्षिका भोसले, ढोपरे, दुध्याल आदी उपस्थित होत़े सुरवसे प्रशालाआसरा चौकातील सुरवसे प्रशालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिभाषणाचे टीव्हीवरून प्रक्षेपण करण्यात आल़े 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांनी या अभिभाषणाचा लाभ घेतला़ मुख्याध्यापिका दीपिका इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती़