शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पान १ - मुंबई/पुणे

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना

ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना
ऑफलाईनचा पर्याय !
- शिक्षण विभागाने नियम रद्द केला
मुंबई : ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील आता ऑफलाईन प्रक्रियेत सहभागी होता येईल. यासंदर्भात मनाई आदेश शिक्षण विभागाने काढला होता. मात्र तो रद्द केल्याचे टष्ट्वीट शुक्रवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.
यासंदर्भात मुंबई विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक भीमराव फडतरे म्हणाले की, नियमानुसार अकरावी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने प्रवेश देण्यात येणार नव्हते. त्यासाठी प्रवेश रद्द करणार्‍या कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमागे शिक्का मारण्याचे आदेशही दिले होते. तसेच ऑनलाईन प्रक्रियेत सहभागी न झालेले आणि त्यापासून वंचित राहिलेले अशाच विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन पद्धतीने प्रवेश देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र या नियमात बदल करून आता सरसकट सर्वांनाच ही सुविधा उपलब्ध केल्याची माहिती शुक्रवारी शिक्षण विभागाने कळवली.
-----
ऑफलाईनचे वेळापत्रक -
- कनिष्ठ महाविद्यालयाने रिक्त जागांची माहिती शनिवारी, ११ जुलै रोजी दुपारी १ वाजता दर्शनी भागावर प्रसिद्ध करावी.
- शाळा सोडल्याचा मूळ दाखला व गुणपत्रिका आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज द्यावे.
- प्रवेश अर्जाचे वितरण व संकलन १३ ते १५ जुलैदरम्यान करावे.
- शाखानिहाय गुणवत्ता यादी १६ जुलैला सकाळी ११ वाजता प्रसिद्ध होईल.
- यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांनी १६ जुलैला सायंकाळी ५ वाजेपर्यंत आणि १७ जुलैला प्रवेश घ्यावेत.
- १८ जुलैला रिक्त जागांचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला सादर करावा.
-------
(मुंबई-पुण्याने यासंबंधीची माहिती या बातमीला जोडून घ्यावी)