शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ उत्तरपत्रिका तपासणार ऑनलाईन कुलगुरू : यंदा एम.ई.,एम.एड.च्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणार

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

पुणे : परीक्षांचे निकाल वेळेत आणि अचूकपणे जाहीर व्हावेत यादृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षापासून स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासण्याचा निर्णय घेतला असून, यंदा प्रथमत: अभियांत्रिकी व शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीचे केले जाणार आहे, अशी घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी शनिवारी विद्यापीठाच्या अधिसभेत केली.

पुणे : परीक्षांचे निकाल वेळेत आणि अचूकपणे जाहीर व्हावेत यादृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षापासून स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासण्याचा निर्णय घेतला असून, यंदा प्रथमत: अभियांत्रिकी व शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीचे केले जाणार आहे, अशी घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी शनिवारी विद्यापीठाच्या अधिसभेत केली.
विद्यापीठाच्या अधिसभेत कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी अहवाल सादर करताना परीक्षा विभागाच्या ऑटोमेशनच्या कामाबद्दल माहिती सांगताना चालू शैक्षणिक वर्षापासून स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका तपासण्याबाबतची माहिती दिली. तसेच विद्यापीठाच्या विविध विकासकामांची माहिती दिली.
गाडे म्हणाले, की परीक्षा विभाग, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ, वित्त व लेखा विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाचे बर्‍यापैकी ऑटोमेशनचे काम झाले आहे. त्यामुळे एम.ई. आणि एम. एड. या अभ्यासक्रमाच्या स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासल्या जाणार आहेत. उत्तरपत्रिका तपासणीचे काम यामुळे सोपे होणार आहे. परिणामी, ज्या दिवशी उत्तरपत्रिका तपासल्या जातील त्याच दिवशी निकाल जाहीर करणे शक्य होणार आहे. तसेच टप्प्याटप्प्याने सर्व विद्याशाखांच्या स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका ऑनलाईन तपासणीचे काम केले जाणार आहे.
विद्यापीठाने ऑटोमेशनमध्ये प्रगती केली असून, त्याची नोंद भारत सरकारने घतली आहे. केंद्राच्या वित्त विभागाने नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीने आवश्यक असलेल्या माहिती तंत्रज्ञानविषयक सेवा विकसित करण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर सोपविले आहे.