शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

एनटीपीसीची बैठक फिसकटली

By admin | Updated: September 4, 2015 22:45 IST

सोलापूर: एनटीपीसीमध्ये बाधित झालेल्या शेतकर्‍यांसाठी विशेष पॅकेज देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठक आयोजित केली होती, मात्र या बैठकीत निर्णय न झाल्यामुळे प्रकल्पग्रस्त बैठकीतून अर्धवट उठून गेल़े

सोलापूर: एनटीपीसीमध्ये बाधित झालेल्या शेतकर्‍यांसाठी विशेष पॅकेज देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठक आयोजित केली होती, मात्र या बैठकीत निर्णय न झाल्यामुळे प्रकल्पग्रस्त बैठकीतून अर्धवट उठून गेल़े
प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना खूप काही दिले आहे त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार काही प्रमाणात आणखी काही मागण्यांबाबत विचार सुरू आहे मात्र अवास्तव्य मागण्या असल्यामुळे त्या जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे मान्य करीत नाहीत़यापूर्वी पॅकेज दिले आहे मात्र आता प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना 12़5 टक्के विकसित जमिनीऐवजी प्रतिएकरी 5 लाख द्या, सानुग्रह अनुदान प्रती निधी 3़25 लाख द्या, 100 कोटी बँकेत ठेव ठेवून त्याचे व्याज शेतकर्‍यांना द्या, कुटुंबातील सर्वांना 2 लाखांची मुदत ठेव, शेतमजुरांना 50 ऐवजी 1 लाख देणे, गावच्या विकासासाठी प्रती गाव पाच कोटी देणे आदी मागण्या शेतकर्‍यांच्या आहेत़