लासलगाव.... येथील कला वाणज्यि व विज्ञान महाविद्यालायचा एन.सी.सी छात्र ऋषीकेश कोल्हे यास मुख्यमंत्री शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.लासलगाव महाविद्यालयाचे जनरल सेक्र ेटरी गोविंदराव होळकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिष्यवृत्ती ची रक्कम रूपये दोन लाखाचा धनादेश प्राचार्य डॉ.दिनेश नाईक व एन.सी.सी विभागाचे प्रमुख मेजर प्रा.जालिंदर बगाडे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.ऋषीकेश कोल्हे याचे अभिनंदन सात महाराषमहाराषमहारयययन बटालियन चे प्रमुख कर्नल चित्ते ,प्रशासकिय प्रमुख प्रविण निकम , आर्मी हवालदार ,सुभेदार तसेच लासलगाव महाविद्यालयाचेप्राचार्य डॉ.दिनेश नाईक व एन.सी.सी विभागाचे प्रमुख मेजर प्रा.जालिंदर बगाडे ,प्राध्यापकव कर्मचारी यांनी केले आहे.फोटो मजकूर..लासलगाव कला वाणज्यि व विज्ञान महाविद्यालायचा एन.सी.सी छात्र ऋषीकेश कोल्हे यास मुख्यमंत्री शिष्यवृत्ती जाहीर झाल्यानंतरलासलगाव महाविद्यालयाचे जनरल सेक्र ेटरी गोविंदराव होळकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिष्यवृत्ती ची रक्कम रूपये दोन लाखाचा धनादेश देत असुन प्राचार्य डॉ.दिनेश नाईक व एन.सी.सी विभागाचे प्रमुख मेजर प्रा.जालिंदर बगाडे दिसत आहेत.(12लासलगाव एन.सी.सी स्कॉलरशिप)
एन.सी.सी छात्र ऋषीकेश कोल्हे यास मुख्यमंत्री शिष्यवृत्ती
By admin | Updated: April 13, 2016 00:20 IST