शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नूतन महाविद्यालयात नॅक कमिटीची भेट

By admin | Updated: February 23, 2016 00:03 IST

जळगाव : नुतन महाविद्यालयात नॅक मुल्यांकनासाठी समिती दाखल झाली असून समितीने पहिल्या दिवशी विविध शैक्षणिक विभागांची पहाणी केली. यानिमित्ताने सायंकाळी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.समितीकडून तीन दिवस मुल्यांकन करण्यात येणार आहे.

जळगाव : नुतन महाविद्यालयात नॅक मुल्यांकनासाठी समिती दाखल झाली असून समितीने पहिल्या दिवशी विविध शैक्षणिक विभागांची पहाणी केली. यानिमित्ताने सायंकाळी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.समितीकडून तीन दिवस मुल्यांकन करण्यात येणार आहे.
महाविद्यालयात सकाळी तीन सदस्यीय नॅक समितीचे चेअरमन डॉ संतोष कुमार (भोपाळ), सहकारी सदस्य डॉ. के. के. बजाज (छत्तीसगड), सदस्य डॉ. पी.सी.चौधरी (दुर्ग) दाखल झाले यावेळी त्यांचे प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांनी स्वागत केले.समितीने सकाळी ११वाजेपासून महाविद्यलयांतील २२ विविध शैक्षणिक विभागांना भेटी दिल्या.
सायंकाळी महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमांचा नॅक समितीचे सदस्य व प्राचार्य, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समितीतर्फे मंगळवारी महाविद्यालयाच्या उर्दू विभाग, भूगोल, रिडींग रुम, स्पर्धा परीक्षा केंद्र, विद्यार्थी कल्याण विभाग, वाचनालय, कॅन्टीन, वर्ग व स्टाफ रुम, महाविद्यालयचे काही कागदपत्र, उद्यान यासह विविध विभागांची पहाणी दिवसभर करण्यात येणार आहे.
समिती योणार असल्याने महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये आकर्षक सजावट,रांगोळी काढण्यात आल्या होत्या. यानिमित्ताने गेल्या काही दिवसापासून महाविद्यालयाची रंग रेगोटी करण्यात आली होती.