र्शी बांदेश्वर राष्ट्रोळी देवस्थानात कीर्तन
By admin | Updated: September 4, 2015 22:45 IST
पणजी : हणजूण-बांदे येथे र्शी राष्ट्रोळी बांदेश्वर देवस्थानात 7 रोजी रात्री 8 वा. र्शावणी सोमवार निमित्त उद्धवबुवा जावडेकर (पुणे) यांचे कीर्तन आयोजित केले आहे. त्यांना एकनाथ बोरकर (हार्मोनियम) आणि मांद्रेकर (तबला) साथ करणार आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष सुदेश पार्सेकर यांनी कळविले आहे.