शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

इट्स वेल कम टाईम (सीएनएक्स साठी )

By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST

पुणे: शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यलायीन शिक्षण घेण्यासाठी महाविद्यलायात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ आता रंगू लागले आहेत. विद्यार्थ्यांनी हुरळून न जाता आपल्या करिअरकडे लक्ष द्यावे, वाईट सवई लावून घेऊ नये,असे महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहेत.

पुणे: शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यलायीन शिक्षण घेण्यासाठी महाविद्यलायात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ आता रंगू लागले आहेत. विद्यार्थ्यांनी हुरळून न जाता आपल्या करिअरकडे लक्ष द्यावे, वाईट सवई लावून घेऊ नये,असे महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहेत.
कॉलेजमध्ये येऊन लेक्चर बंग करून तुम्ही पालकांची फसवणूक करणार आहात. तुमचे स्वत:चे सुध्दा शैक्षणिक नुकसान होणार आहे. कला, विज्ञान,वाणिज्य या विद्याशाखांच्या अभ्यासक्रमाबरोबरच इतर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळणा-या रोजगाराबाबत त्यांना मार्गदर्शन केले. मॉर्डन कॉलेज, शिवाजीनगर,एमआयटी कॉलेज,गरवारे कॉलेज आदी महाविद्यलयांनी नव्याने महाविद्यालयात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र हे वेगाने विकसित होत असून, ही अवस्था अखंडपणे सुरु राहणार आहे.त्यामुळे स्वत:ला या क्षेत्राशी जोडून ठेवा,असा संदेश बारक्लेज टेक्नॉलॉजी सेंटरचे भारतातील उपाध्यक्ष शिरीष कुलकर्णी यांनी एमआयटीच्या विद्यार्थ्यांना दिला.मॉर्डन महाविद्यालयातील प्राध्यापक रविंद्र इंगोले व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
फोटो - एस राहूल लॉग इनला कॉलेज स्टोरी नावाने फोटो आहे