शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाची ...पान ७ --सहकारी संस्थांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा : ढवळीकर

By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST

सहकारी संस्थांचा लाभ

सहकारी संस्थांचा लाभ
विद्यार्थ्यांना मिळावा : ढवळीकर
वेलिंग : विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी व्हीपीके अर्बन आणि व्हीपीके बाजार संस्था विविध उपक्रम राबवित आहे. सहकार क्षेत्रात या दोन्ही संस्था अग्रेसर असून अशा सहकारी संस्थांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन मंत्री दीपक ढवळीकर यांनी केले. गोठण येथील श्री शांतादुर्गा शंखवाळकरीण सभागृहात व्हीपीके अर्बन आणि व्हीपीके बाजार या संस्थांतर्फे शालान्त परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते ७१ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
वागळे हायस्कूल मंगेशी, स्वस्तिक विद्यालय प्रियोळ, शिक्षासदन हायस्कूल नगर प्रियोळ, नवदुर्गा हायस्कूल मडकई, आनंदीबाई हायस्कूल करंजाळे, मडकई या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा त्यात समावेश होता.
या वेळी व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य शिवदास गावडे, सरपंच दामोदर नाईक, उपसरपंच सुकांती गावडे, व्हीपीके अर्बनचे अध्यक्ष हिरू खेडेकर, व्हीपीके बाजारचे अध्यक्ष डॉ. सूर्या गावडे, हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक तराळे, उमेश नाईक, मिताशा ऐगल उपस्थित होते. या वेळी व्हीपीकेच्या लाभधारकांना धनादेश देण्यात आले. या वेळी मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. डॉ. सूर्या गावडे व हिरू खेडेकर यांनी स्वागत केले. तुळशीदास गावडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)

ढँङ्म३ङ्म : 2007-ढडठ-01
कॅप्शन: गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करताना मंत्री दीपक ढवळीकर. बाजूस शिवदास गावडे, दामोदर नाईक, हिरू खेडेकर, डॉ. सूर्या गावडे. (प्रभू फोटो)