शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

एचपीटी आरवायकेचे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत यशस्वी

By admin | Updated: May 26, 2016 00:02 IST

एचपीटी आरवायकेचे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत यशस्वी

एचपीटी आरवायकेचे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत यशस्वी नाशिक : एचपीटी आर्ट्स आणि आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९८.०६ %, एमसीव्हीसी शाखेचा निकाल ८९.८४ % लागला असून विज्ञान शाखेचा सोहम पाचपांडे (९३.०७ %), करिना बोहरा (९२.१५ %), विशाखा नंबियार( ९१.५३ %)यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानावर यश संपादन केले, तर कला शाखेत चैताली पत्कीने ८७.२३ % गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. तर उत्तरा वाघ ( ८६.४६ %) हिने दुसरे व मुग्धा साठे (८६ %)हिने तिसरे स्थान प्राप्त केले. विज्ञान शाखेतील बहुतेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण संपादन करीत बारावीच्या परीक्षेत यश प्राप्त केले. व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेत पूनम पुजारे (७९.५४ %), ऐश्वर्या पवार (७७.७० % ) व हर्षदा जाधव ( ७६.३०)यांनी अनुक्रमे एक, दोन, तीन क्रमांक मिळवले. डॉ. एम. एस. गोसावी सायन्स ॲण्ड कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालय नाशिक : डॉ. एम. एस. गोसावी सायन्स ॲण्ड कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा १०० %, तर वाणिज्य शाखेचा ८८.४६ % निकाल लागला. विज्ञान शाखेतील वरद कुलकर्णी (९०.४६ %), रोहित काळे (८४.१५ %), मोईन खान ७८.४६ टक्के गुण संपादन केले, तर वाणिज्य शाखेतील सृष्टी दुबे (७४.४६ %), यश शाह (७३.३८%), श्रेयस पेंडसे ६८.३० टक्के गुण मिळवून अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. व्ही. एन. नाईक महाविद्यालय नाशिक : व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा आर्यन साव्हने याने ९१.५३ टक्के गुण संपादन करून प्रथम क्रमांक पटकावला. तर शलाका कोठावदे ८८.६१ टक्के गुण मिळवून दुसरे स्थान राखले. वाणिज्य शाखेत सोनू मंते ८२.७६% तर योगेश रुलेने ७८ टक्के गुण संपादन केले. कला शाखेतील आरती जाधव हिला ८२.१५ % व प्रतीक्षा वाघ हिला ७६.१५ टक्के गुण मिळाले. ( व्ही. एन. नाईक महाविद्यालय संस्थेचा एन्फो दुसर्‍या बातमीत आहे, दोन्ही जोडून घेणे पहिला आलेला विद्यार्थ्यांचा फोटो २५ आर्यन साव्हणे यानावाने सेव्ह आहे.)(फ्रावशी अकॅडमीच्या ६ विद्यार्थ्यांचे फोटो आर फोटोला आहे)