शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
2
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
3
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
4
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
5
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
6
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
7
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
8
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
9
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
10
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
11
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
12
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
13
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
14
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
15
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
16
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
17
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
18
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
19
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
20
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद

कॉलेजात जाताना सुंदर दिसायचंय ? TRY THIS

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 14:25 IST

आपण कॉलेजला जातोय, फॅशन शो ला नाही. सुंदर, प्रेझेंटेबल दिसायला हवं, मॉडेल नव्हे. त्यासाठी काय करता येईल, याच्या या काही टिप्स.

धनश्री संखे 

कॉलेजात जायचं तर फॅशनचा हात धरावाच लागतो. त्यातही मुली. कॉलेज कॅम्पसमधल्या स्टाईल्सचा बराच विचार करतात. मात्र होतं काय कमी पैशात आपण काय करायचं, महागडी कॉस्मेटिक्स, कपडे कुठून विकत आणायची असा प्रश्न पडतो. मात्र अत्यंत कमीत कमी गोष्टी करुन आपण कॉलेजात फॅशनेबल दिसू शकतो. मुळात हेच लक्षात ठेवायला हवं की, आपण कॉलेजला जातोय, फॅशन शो ला नाही. सुंदर, प्रेझेंटेबल दिसायला हवं, मॉडेल नव्हे. त्यासाठी काय करता येईल, याच्या या काही टिप्स.

1.   प्रथम मेकअप करण्या पूर्वी डीप क्लेन्सिंग करणे आवश्यक आहे ज्या मुळे  आपल्या त्वचेवरील छिद्र मोकळे होतात व चेहर्‍यावरील मळ व तेलकटपणा साफ होतो . डीप क्लेन्सिंग करण्यासाठी डीप क्लेन्सिंग फेसवॉश किंवा क्लेन्सिंग मिल्क वापरू शकतो .   

2.   क्लेन्सिंग नंतर टोनिंग महत्वाच ठरत ज्याच्याने क्लेन्सिंग ने मोकळे झालेले छिद्र बुजतात व त्वचेचा पीएच लेवल बॅलेन्स होतो . सध्या बाजारात खूप प्रकारचे टोनर्स आहेत पण जर बजेट मध्ये टोनर हवा  असेल तर गुलाब पाणी कॉटन ने लावण चांगला पर्याय आहे .

3.   क्लेंझिंग टोनिंग नंतर तिसरी पायरी म्हणजेच मोईश्चरायझिंग. मोईश्चरायझिंग करणे गरजेचे ठरते कारण त्यामुळे मेकअप बेस चांगल्या पैकी त्वचेशी ब्लेण्ड होतो व त्वचेचा टेक्शचर सुधारतो. तुमच्या स्कीन टाइप नुसार मोईश्चरायझर निवडावा .

4.   कन्सिलर हा प्रकार फक्त त्याच मुलींनी वापरावा ज्यांना डार्क सर्कल किंवा अग्ली  स्पॉट्स आहेत . कन्सिलर प्रामुख्याने ब्रश किंवा रिंग फिंगर वापरुन डोळ्याच्या कडेला आतील बाजू ते बाहेरील बाजू पर्यन्त लावलं जात .

5.   मिनरल फाऊंडेशन लावल्याने नैसर्गिग लुक येतो तसेच ते लिक्विड फाऊंडेशन पेक्षा कमी  वेळ घेत व लवकर तयार होता येत .

6.   ब्लशर चा वापर कॉलेज युवतींनी मर्यादित ठेवलेलं चांगलं . ब्लशर चा वापर हलकस चिक बोन डीफाइन  करण्या पूर्ती वापरावा .  

7.   नॅच्युरल स्कीन कलर  आय शॅडोज मिडल फिंगर ने लावता येत . त्यामधील क्रिमी आय शॅडोज निवडल्यास उत्तम .

8.   ज्या मुलींच्या जाड पापण्या असेल त्यांनी पारदर्शक किंवा ब्राऊन मस्करा वापरावा व ज्यांच्या पापण्या बारीक असतील त्याने काळा मस्करा वापरावा .

9.   डोळे नक्षीदार दिसण्या करिता ब्राऊन किंवा काळा आय लायनर   बारीक लावावे व काजळ वापरावे.

10.  लिपस्टिक ऐवजी तुम्ही डायरेक्ट टिंटेड लिप ग्लॉस पिंक, ब्राऊन किंवा पिच कलरमद्धे वापरल्यास कुठल्याही ड्रेसवर चालू शकेल व नॅच्युरल ही वाटेल .