शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना जनगणनेचे मानधन द्या!

By admin | Updated: August 31, 2015 21:43 IST

शिक्षक परिषदेची मागणी

शिक्षक परिषदेची मागणी
फोटो - स्कॅन
नागपूर : केंद्र सरकारने २०१३-१४ मध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात आली. या जनगणनेच्या कामाला जिल्हा परिषद, महानगर पालिका व खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात आली. शासनाचा आदेश मानून सर्व प्रगणकांनी जनगणनेचे काम वेळेत पूर्ण केले. यासाठी शिक्षकांना मानधन मिळणार होते. अद्यापही पूर्ण मानधन शिक्षकांना मिळाले नाही.
शिक्षकांना जनगणनेचे १८,५०० रुपये मिळणार होते. यापैकी मानधनाचा पहिला हप्ता ८,५०० रुपये शिक्षकांना मिळाला. परंतु उर्वरित १० हजार रुपयांचा अंतिम हप्ता शिक्षकांना अजूनपर्यंत मिळाला नव्हता. शासनाच्या धोरणानुसार वारंवार मागणी केल्याशिवाय सरकारी मोबदला लवकर मिळत नाही. जनगणनेचे मानधन लवकर मिळावे म्हणून शिक्षक परिषदेने वारंवार पाठपुरावा केला. शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने मनपा महापौर प्रवीण दटके यांना निवेदन दिले. त्यांनी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून माहिती घेतली. जनगणनेचे मानधन येत्या १५ ते २० दिवसात शिक्षकांना मिळेल, असे अभिवचन महापौरांनी दिले. शिष्टमंडळात विभाग अध्यक्ष डॉ. उल्हास फडके, कार्यवाह सुदाम काकपुरे, सरकार्यवाह योगेश बन, अनिल शिवणकर, लीलाधर कानोडे, सुधीर अनवाणे, दादाराव झंझाड, संजय वाटवे, राजेंद्र पटले, सुरेश तळवेकर, मनोहर जाधव, प्रदीप बिपटे, विजय चकोले, लाला बावनकर, नरेश कामडे, हरीश केवटे आदी उपस्थित होते.