शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींचा विद्यापीठातील कार्यक्रम रद्द

By admin | Updated: January 22, 2016 22:41 IST

जळगाव : केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा २५ जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कार्यक्रमास उपस्थितीचा निर्णय रद्द झाला आहे. या वृत्तास पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनीही दुजोरा दिला आहे.

जळगाव : केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा २५ जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कार्यक्रमास उपस्थितीचा निर्णय रद्द झाला आहे. या वृत्तास पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनीही दुजोरा दिला आहे.
नियोजित दौर्‍यानुसार गडकरी सकाळी ११ वाजता जळगावी येणार होते. मात्र त्यांच्या कार्यक्रमात बदल झाला असून ते एक तास उशिराने येतील असे खडसे यांनी सांगितले. तसेच सायंकाळीही दुसर्‍या दिवशीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने त्यांना जळगावातून लवकर निघायचे आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील त्यांचा कार्यक्रम रद्द झाला आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थिनींच्या वसतीगृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होते. तो कार्यक्रमाही आपल्याच खात्याशी संबंधित होता. मात्र अशा अडचणीमुळे त्यांची तेथील उपस्थिती नसेल, असेही ते म्हणाले. कुणाच्याही भेटीमुळे वा तक्रारीमुळे हा कार्यक्रम रद्द झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.