शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

By admin | Updated: January 3, 2016 00:05 IST

चांदवड - येथील एस.एन. जे.बी. संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी ' उधाण ' २०१५ -१६ या वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्यवक झंुबरलाल भंडारी, दिनेशकुमार लोढा उपस्थित होते. या कार्यक्रमातंर्गत विविध क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धासह गु्रुप डे, वन मिनीट शो, बॉलीवुड, हॉलीवुड डे, साजरे करण्यात आले. तसेच अंताक्षरी नृत्य, समुह नृत्य, नाटिका , रांगोळी, पोस्टर्स आदि स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रमास प्राचार्य एम.एम.राठोड, प्रा. जे.जे.चोपडे, विभागप्रमुख प्रा. वाय. एस. भिरुड, प्रा. डॉ. व्ही.ए.वानखेडे, प्रा.डॉ. एम.आर.संघवी, प्रा. पी.आर.भालदरे, प्रा. के.एम.संघवी, प्रा. आर.सी. पाटील, प्रा. एस.डी. संचेती, प्रा. एस.बी. चव्ह

चांदवड - येथील एस.एन. जे.बी. संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी ' उधाण ' २०१५ -१६ या वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्यवक झंुबरलाल भंडारी, दिनेशकुमार लोढा उपस्थित होते. या कार्यक्रमातंर्गत विविध क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धासह गु्रुप डे, वन मिनीट शो, बॉलीवुड, हॉलीवुड डे, साजरे करण्यात आले. तसेच अंताक्षरी नृत्य, समुह नृत्य, नाटिका , रांगोळी, पोस्टर्स आदि स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रमास प्राचार्य एम.एम.राठोड, प्रा. जे.जे.चोपडे, विभागप्रमुख प्रा. वाय. एस. भिरुड, प्रा. डॉ. व्ही.ए.वानखेडे, प्रा.डॉ. एम.आर.संघवी, प्रा. पी.आर.भालदरे, प्रा. के.एम.संघवी, प्रा. आर.सी. पाटील, प्रा. एस.डी. संचेती, प्रा. एस.बी. चव्हाण, प्रा. यु.एस.कासार यांचे मार्गदर्शन लाभले. स्नेहसंमेलनाचे आयोजन समन्वयक प्रा. एस. एस. ठाकरे, प्रा. आर.यु.पवार, विद्यार्थी प्रतिनिधी ऋृषीकेश म्हस्के, सांस्कृतिक प्रतिनिधी स्नेहा अहिरराव यांनी केले. (वार्ताहर)