शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीची सहावी प्रवेश फेरी संपली अकरावी प्रवेश: उर्वरीत विद्यार्थ्यांचा दोन दिवसात निर्णय

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

पुणे: पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या सहाव्या प्रवेश फेरीतून घरापासून दूरवर प्रवेश मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार घराजवलील महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला आहे.मात्र ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पध्दतीने प्रवेश घेतले तसेच ज्यांनी सहाव्या फेरीसाठी अर्ज केला नव्हता,आशा विद्यार्थ्यांची गुणवता यादी जाहीर करून त्यांना येत्या दोन दिवसात प्रवेश दिला जाणार आहे.

पुणे: पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या सहाव्या प्रवेश फेरीतून घरापासून दूरवर प्रवेश मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार घराजवलील महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला आहे.मात्र ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पध्दतीने प्रवेश घेतले तसेच ज्यांनी सहाव्या फेरीसाठी अर्ज केला नव्हता,आशा विद्यार्थ्यांची गुणवता यादी जाहीर करून त्यांना येत्या दोन दिवसात प्रवेश दिला जाणार आहे.
सहाव्या फेरीतून प्रवेश मिळण्यासाठी सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता.या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करून सोमवारी व मंगळवारी प्रवेश देण्याची प्रकिया जाहीर करण्यात आली होती.त्यानुसार कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. वाणिज्य शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांना मंगळवारी प्रवेश देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.मात्र,विज्ञान व कला शाखेच्या विद्यार्थ्यांना बुधवारीही प्रवेश देण्यात आला.
रामचंद्र्र जाधव म्हणाले, सहावी प्रवेश फेरी सुरू झाल्यानंतर काही विद्यार्थी ऑनलाईन प्रक्रियेतून अर्ज भरण्यासाठी आले होते. त्यामुळे त्यांच्याकडून लेखी अर्ज भरून घेतले गेले. एमकेसीएलच्या सहकार्याने या विद्यार्थ्यांची गुणावत्ता यादी तयार केली जात आहे.येत्या दोन दिवसात या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून जुलै ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तसेच एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत प्रवेश समितीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.सप्टेबर महिन्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे काम पूर्ण केले जाईल.
चौकट -
टिळक रस्त्यावरील एका साहित्य परिषदेजवळील एका कनिष्ठ महाविद्यालयाने ऑफलाईन पध्दतीने प्रवेश दिल्याची तक्रार एका पालकाकडून प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची सखोल माहिती घेवून संबंधित महाविद्यालयाने केलेले प्रवेश रद्द ठरवून महाविद्यालयास एक लाख रुपये दंड केला जाईल.- रामचंद्र जाधव,शिक्षण उपसंचालक,पुणे विभाग