शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

प्रस्तावित विद्यापीठ कायद्यात तृटी

By admin | Updated: December 23, 2015 00:19 IST

प्रस्तावित विद्यापीठ कायद्यात अनेक तृटी व संदिग्धता असून अधिसभा व विद्या परिषदेचे अधिकारांवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. कुलगुरू व शासनाकडे अमर्याद अधिकार ठेवण्यात आले आहेत. अधिकार मंडळांवर निवडूण जाणा-यांपेक्षा थेट नियुक्त केल्या जाणा-या पदाधिका-यांची संख्या अधिक असून ती उच्च शिक्षणासाठी पोषक नाही. अंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रात होणा-या बदलाच्या दृष्टीने ताठर कायदा करणे चूकीचे होईल. कायदा लवचिक असल्यास अधिकार मंडळांना जलदपणे निर्णय घेता येईल.

प्रस्तावित विद्यापीठ कायद्यात अनेक तृटी व संदिग्धता असून अधिसभा व विद्या परिषदेचे अधिकारांवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. कुलगुरू व शासनाकडे अमर्याद अधिकार ठेवण्यात आले आहेत. अधिकार मंडळांवर निवडूण जाणा-यांपेक्षा थेट नियुक्त केल्या जाणा-या पदाधिका-यांची संख्या अधिक असून ती उच्च शिक्षणासाठी पोषक नाही. अंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रात होणा-या बदलाच्या दृष्टीने ताठर कायदा करणे चूकीचे होईल. कायदा लवचिक असल्यास अधिकार मंडळांना जलदपणे निर्णय घेता येईल.
- प्रा.नंदकुमार निकम,अध्यक्ष, प्राचार्य महासंघ
-------------------
तक्रार निवारण समितीवर माजी न्यायाधिशांची नियुक्ती करणे,बीसीयुडी पद रद्द करून त्या जागांवर नवीन अधिकार मंडळ निर्माण करणे,अशा स्वागतार्ह गोष्टींचा समावेश विद्यापीठ कायद्यात करण्यात आला असला तरी,अधिसभेचे अधिकार काढून दात नसलेल्या सिंहाप्रमाणे स्थान दिले आहे. अधिसभेचे अधिकार काढून घेणे महागात पडणार आहे. विद्या परिषदेचे अधिकार काढणे चूकीचे असून बीओएसच्या सदस्यांना विद्या परिषदेचे सदस्य न करून घेणे अक्षेपार्ह आहे. त्यामुळे कायद्याला मंजूरी देण्यापूर्वी संयुक्त चिकित्सा समिती स्थापन करावी. - डॉ.गजानन एकबोटे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ