शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शाकीय अभियांत्रिकी त्रुटी दीर करणार- जोड

By admin | Updated: February 7, 2016 22:45 IST

शिक्षणाशिवाय अज्ञान दूर होणार नाही....

शिक्षणाशिवाय अज्ञान दूर होणार नाही....
अल्पसंख्यांक वर्गातील मुस्लीम समाज हा आजही सोयीसवलती पासून कोसो दूर आहे. या समाजात शिक्षण नाही, इतर कोणताही प्रगती नाही. या समाजात अजूनही अनिष्ट चालीरिती आहे. अज्ञानाची सर्वात मोठी त्रुटी असून समाजावर धार्मिक पगडा ठेवला जातो. धर्मगुरु तरुणांच्या मनावर जे बिंबवतात, त्या दृष्टीने तरुण जातो. अन्य समाजाने अन्याय केल्याची भावना तरुणांमध्ये निर्माण होते, ती दूर झाली पाहिजे. यासाठी शिक्षण महत्त्वाचे असून समाजाला शिक्षण मिळाले तर त्यांचे अज्ञान दूर होऊ शकेल. यासाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करुन त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न असल्याचे खडसे यांनी सांगितले. इतकेच नव्हे या वर्गातील सर्व समाजाच्या प्रगतीसाठीही प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अल्पसंख्यांक मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन...
अल्पसंख्यांक समाजातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यांच्या शिक्षणसाठी प्रोत्साहन दिले तरच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाची परंपरा टिकेल, असेही ते म्हणाले. यासाठी राज्यात अशा सात नवीन वस्तीगृहांना मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगून आणखी ५० वस्तीगृह बांधण्याचा संकल्प असल्याचेही ते म्हणाले.

१०० टक्के अनुदानाचा विचार....
येणार्‍या काळात अल्पसंख्यांक मुलींना जेवण, निवास, ग्रंथालय याची सोय व्हावी म्हणून १०० टक्के अनुदान देण्याचाही सरकारचा विचार असल्याचे खडसे यांनी सांगितले. तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय वाढविण्याचाही प्रयत्न असून त्यासाठी खर्च करण्याची तयारी असल्याचे सांगितले.

आठवडाभरात ११ कोटींच्या कामांना मंजुरी...
अल्पसंख्यांक समाजाचे मुले स्पर्धा परीक्षेतूनही पुढे आले पाहिजे तसेच समाजाला आरोग्य, शिक्षण व इतर विविध क्षेत्रात सुविधा मिळवून देण्यासाठी आठवडाभरात ११ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात येईल असे खडसे यांनी सांगितले. नोकरीचा हेतू न ठेवता शिक्षण घ्या व व्यवसाय करा, सरकार तुम्हाला मदत करेल असे सांगून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अधिक योजना राबविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

१०० मुलींच्या निवासाची सोय...
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात उभारण्यात येणारे अल्पसंख्यांक मुलींचे हे वस्तीगृह चार कोटी ७५ लाख रुपये खर्चाचे असून यामुळे १०० मुलींच्या निवासाची सोय होणार आहे. यामध्ये ७० टक्के अल्पसंख्यांक मुली व ३० टक्के खुल्या वर्गातील मुली प्रवेश घेऊ शकतात. मात्र अल्पसंख्यांक समाजाच्या मुलींचे प्रमाण तेवढे नसल्यास उर्वरित सर्व जागांवर खुल्या वर्गाच्या मुलींना प्रवेश मिळू शकतो.