शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

दोन कर्जदारांना अटकपूर्व जामीन मंजूर न्यायालय : सुरेशदादा जैन पतसंस्था प्रकरण

By admin | Updated: August 9, 2016 22:02 IST

जळगाव : जामनेर येथील सुरेशदादा जैन पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्‘ातील संशयित आरोपी व पतसंस्थेचे कर्जदार सचिन सुरेश जैन व शीतल सुरेश जैन या दोघांना मंगळवारी जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आपल्यापदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. विद्यापीठातील कामकाज आणि विशेषत: कंत्राटी कर्मचारी भरतीवरून शासकीय पातळीवरून उडालेले खटके या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीमाना दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कुलगुरूंनी व्यक्तिगत कारणामुळे राजीनामा दिल्याचे नमूद केले आहे.
मुक्त विद्यापीठात कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करण्याचे आदेश शासनाने देऊनही कुलगुरू डॉ. साळुंके यांनी ते मानले नव्हते. उलट ही भरती बेकायदेशीर असल्याचे कुलगुरूंचे म्हणणे होते. मध्यंतरी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत याच मुद्यावरून खटके उडल्याची चर्चा आहे. त्यातून कुलगुरूंना राजीनामा देण्यासाठी राज्यपालांनी सूचित केल्याची चर्चा गेल्या आठ दिवसांपासून सुरू होती. याशिवाय विद्यापीठातील विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके देण्यात झालेला घोळ तसेच विद्यापीठाच्या सुमारे साठहून अधिक शिक्षणक्रमांना अमान्य ठरवून विद्यापीठ अनुदान आयोगाने लावलेला ब्रेक या सर्व चर्चाही त्याला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळेच कुलगुरू डॉ. साळुंखे यांचा १८ ऑगस्टला कुलगुरूपदावरील शेवटचा दिवस असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मंगळवारी (दि.९) सायंकाळी कुलगुरूंनीच सर्व कर्मचार्‍यांना एकत्रित बोलवून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे जाहीर केले. त्यांचा राजीनामा कुलपतींनी मंजूर केल्याचेही स्पष्ट केले. आपल्या कारकिर्दीत कोणतेही चुकीचे काम केले नाही. ऑडिट अहवाल स्पष्ट आहे, असे सांगताना त्यांनी विद्यापीठात अनेक गोंधळ सुरू असल्याचे मात्र सांगितल्याचे समजते. विशेषत: काही अधिकार्‍यांच्या नातेवाइकांची विद्यापीठात यापूर्वीच झालेली भरती आणि अन्य प्रश्नांवर त्यांनी हात ठेवल्याचे कळते.
विद्यापीठातील कुलगुरूंनी राजीनामा देण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे यांनी व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा दिला होता. त्यानंतर आता साळुंखे यांच्या रूपाने दुसर्‍या कुलगुरूंनी मुदत संपण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांच्या निधनानंतर चौदावे कुलगुरू म्हणून डॉ. साळुंखेयांनी कार्यभार १९ ऑगस्ट २०१४ रोजी स्वीकारला होता.
..इन्फो..
म्हैसेकर यांच्याकडे देणार कार्यभार
राजीनामा दिल्यानंतर आता डॉ. साळुंखे हे रिक्तपदाचा कार्यभार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सोपविणार आहेत.