शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉटस्अ‍ॅप’वरून अवैध धंद्यांची तक्रार

By admin | Updated: September 18, 2016 00:08 IST

नागरिकांना आवाहन : रत्नागिरी उत्पादन शुल्कतर्फे ७२४ गुन्हे दाखल

अहमदनगर : नेप्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.स्मार्टसिटी, मिस ॲण्ड मिस्टर स्मार्ट इंजिनिअर्स, पेपर प्रेझेंटेशन अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. डिजीटल इंडिया व स्मार्टसिटी या संकल्पनेचे विद्यार्थ्यांनी विविध पोस्टर्स व मॉडेल्स तयार केले होते. आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ व अभियंता दिनाचा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये संपन्न झाला. अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशेे होते, तर प्रमुख पाहुणे अहमदनगर ॲटोमोटिव्ह मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव राजेंद्र कटारिया, रिटेल वेअर प्रा.लि.चे संचालक अजित थडानी, ईटॉनचे राजेश पेवाल, साई इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक अभय वाबळे उपस्थित होते.प्रारंभी प्राचार्य डॉ. आर. एस. देशपांडे यांनी अभियंता दिनाचे महत्व विशद केले. खानदेशे म्हणाले की, या अभियंत्यांनी आपल्या जीवनात सृजनात्मकता आणली पाहिजे. मानवी जीवन सुकर होण्यासाठी इंजिनिअरींचा कसा उपयोग करता येईल यावर भर दिला पाहिजे. थडानी, पेवाल, कटारिया, वाबळे यांची भाषणे झाली. पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत गगन नौलानी व योगेष दांगडे प्रथम, संदेष नायडू व साजिद शेख द्वितीय, तर आश्विनी भोसले व संचिता गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. मिस्टर स्मार्ट इंजिनिअर स्पर्धेत गगन नौलानी व मिस स्मार्ट इंजिनिअर स्पर्धेत सना सय्यद यांनी बक्षीस मिळवले. स्मार्ट सिटी, मॉडेल मेंकिग आणि पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत पहिला क्रमांक विशाल पंडित व अनिता अकोलकर, द्वितीय क्रमांक किशोर वाघमारे व रविंद्र सुरसे, तृतीय क्रमांक रोहन शिंदे व प्रताप शिंदे यांना मिळाला. सूत्रसंचालन प्रा. एस. एस. वाळके यांनी केले. (प्रतिनिधी)-------फोटो १७नेप्ती कॉलेज नेप्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिनानिमित्त झालेल्या विविध स्पर्धेतील पारितोषिक मान्यवरांकडून स्वीकारताना विद्यार्थी.