शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क नियंत्रण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती

By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST

शुल्क नियंत्रण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती

शुल्क नियंत्रण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती
मुंबई - शाळांच्या शुल्क नियंत्रणासाठी केलेल्या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक पुनरीक्षण समिती नेमण्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ.एस.राधाकृष्णन असतील. शिक्षण संचालक (प्राथमिक), सनदी लेखापाल मंगेश किनरे हे सदस्य असतील. तर शिक्षण सहसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक; पुणे) हे पदसिद्ध सदस्य सचिव असतील.
या कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सहा महसूल विभागस्तरीय समित्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या समित्यांचे सदस्य निवडण्यासाठीच्या समितीचे अध्यक्षपदही न्या. एस.राधाकृष्णन यांच्याकडे असेल.
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) कायदा (२०११) तर राज्यात झाला पण त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठीची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत नव्हती. त्यामुळे शैक्षणिक संस्थांच्या मनमानीला प्रभावीपणे चाप बसत नव्हता. आता राज्य आणि विभागीय समित्यांच्या माध्यमातून खासगी, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा कायद्यानुसार शुल्क आकारतात की नाही यावर नजर ठेवणारी यंत्रणा या निमित्ताने येऊ घातली आहे. (विशेष प्रतिनिधी)