शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मेहता हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2015 00:24 IST

नाशिक : साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिकरोड संचलित के. जे. मेहता हायस्कूल आणि ई. वाय. फडोळ ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले.

नाशिक : साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिकरोड संचलित के. जे. मेहता हायस्कूल आणि ई. वाय. फडोळ ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाटक, वादन, क्रीडा आदि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित नारायण नागरे, वसंतराव नगरकर, सुकेणकर, केशवभाई चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष गणपत मुठाळ, सचिव प्रवीण जोशी, खजिनदार मिलिंद पांडे आदिंच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डी. बी. वाक्चौरे यांनी, अहवाल वाचन उपप्राचार्य हेमंत देवनपल्ली तर सूत्रसंचालन माधुरी पेखळे व शीतल सावंत यांनी केले. आर. टी. महाजन यांनी आभार मानले. याप्रसंगी अश्विनी दापोरकर, करुणा आव्हाड, एस. एस. राहिंज, एस. एस. शिंदे आदि उपस्थित होते.