शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

करजगी स्कूलचे स्नेहसंमेलन थाटात

By admin | Updated: February 19, 2016 00:40 IST

सोलापूर : बाळे येथे नागेश करजगी किड्स स्कूलचे पहिले वार्षिक स्नेहसंमेलन थाटात पार पडल़े यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला़

सोलापूर : बाळे येथे नागेश करजगी किड्स स्कूलचे पहिले वार्षिक स्नेहसंमेलन थाटात पार पडल़े यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला़
कार्यक्रमास जनकल्याण मल्टिस्टेट सोसायटीचे चेअरमन राजेंद्र हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती़ उमा महिला मंडळाचे संस्थापक राजाभाऊ आलुरे, विकास कस्तुरे, अंजली गुरव, श्वेता कस्तुरे, गणेश माळगे, अरविंद महाले यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती़ यावेळी गुणदर्शन कार्यक्रमाबरोबरच रंगभरण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या़ स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शिक्षिका स्मिता पवार, दीपाली कुलकर्णी, मोहिनी पाटील, रोहित फंड, पवन आलुरे यांनी प्रयत्न केल़े
-------------------------
फोटो -- 18 करजगी किड्स स्कूल
नागेश करजगी किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनप्रसंगी कलागुण सादरीकरण करुन टाळ्यांची दाद मिळवली़