शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

नियमानुसारच मेश्राम यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

नागपूर विद्यापीठ : वित्त व लेखा अधिकाराच्या मुद्यावर प्रशासनाची स्पष्टोक्ती

नागपूर विद्यापीठ : वित्त व लेखा अधिकाराच्या मुद्यावर प्रशासनाची स्पष्टोक्ती
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्राम यांच्याकडे विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी ही नियमानुसारच देण्यात आली असल्याची स्पष्टोक्ती प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. मेश्राम यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी कशी देण्यात आली, असे प्रश्न विचारण्यात येत होते.
महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमातील तरतुदीनुसार कुलसचिव, परीक्षा नियंत्रक आणि वित्त व लेखा अधिकारी ही पदे प्रशासकीय स्वरूपाची संवैधानिक पदे आहेत. ही पदे रिक्त असताना याचा अतिरिक्त कार्यभार अनेकदा विद्यापीठ किंवा संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांकडे देण्यात येतो. प्रशासकीय अनुभव नसल्यामुळे यामुळे प्रशासकीय कामकाजात अनेक अडचणी निर्माण होतात, असे शासनाला आढळून आले होते. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफिसर्स फोरमतर्फे १८ डिसेंबर २०१२ रोजी नागपूर अधिवेशनात तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत बैठक झाली होती. संबंधित पदे रिक्त असल्यास त्याचा अतिरिक्त कार्यभार विद्यापीठात कार्यरत असलेल्या संवैधानिक पदावरील अधिकारी किंवा अनुभवी कुलसचिवांना देण्याची विनंती यावेळी करण्यात आली होती.
यावर शासनाने १५ मार्च २०१३ रोजी काढलेल्या निर्णयानुसार वरील पदे रिक्त असतील तर कुलसचिव, परीक्षा नियंत्रक किंवा वित्त व लेखा अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याकडे हा कार्यभार सोपविण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले होते. पूरण मेश्राम कुलसचिव म्हणून रुजू झाल्यामुळे वित्त व लेखा अधिकारी हे पद रिक्त झाले. शिवाय त्यावेळी विद्यापीठात पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक नव्हते. त्यामुळे नियमानुसार वित्त व लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार पूरण मेश्राम यांच्याकडेच देण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.