२५ टक्के प्रवेश प्रक्रि या
By admin | Updated: February 2, 2016 00:15 IST
कोट-
२५ टक्के प्रवेश प्रक्रि या
कोट- २५ टक्के प्रवेशाबाबत सूचना प्राप्त झालेली नाही. सद्य:स्थितीत शाळांमध्ये ७५ टक्के जागा भरण्यासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्यापर्यंत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्याबाबत आदेश मिळू शकतात. - वसंत महाजन, प्रशासन अधिकारी, मनपा शिक्षण मंडळ.