शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

सारणीच्या तरुणांनी घेतला स्वच्छतेचा वसा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:41 IST

सारणी (आनंदगाव) येथील तरुणांनी संतोष सोनवणे व बप्पासाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे गावात दर रविवारी स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : तालुक्यातील सारणी (आनंदगाव) येथील तरुणांनी संतोष सोनवणे व बप्पासाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे गावात दर रविवारी स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प केला आहे. यासाठी सर्व तरुणांनी एकत्र येऊन आधार ग्रुपची स्थापना केली आहे. ग्रुपच्या माध्यमातून शुक्रवारी गावातील कचरा कुंड्यांमधील जवळपास तीन ट्रॅक्टर घाण व कचरा गावाबाहेर काढला आहे.गुरुवारी संध्याकाळी या संदर्भात ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. शुक्रवारी सकाळी गावात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी ४० तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत गावातील कचराकुंड्या साफ केल्या. सकाळी ८ ते १० या वेळेत तरुणांनी अर्ध्या गावातील घाण व कचरा मिळून तीन ट्रॅक्टर गावाबाहेर टाकले. उर्वरित गावातील कचरा रविवारी काढण्यात येणार असून हे काम यापुढे अखंडपणे आधार ग्रुप करणार असल्याची माहिती आधार ग्रुपचे प्रमुख संतोष सोनवणे यांनी दिली.या उपक्रमात देविकांत सोनवणे, प्रीतम खरात, अनिल सोनवणे, आशिष सोनवणे, विकास सोनवणे, वैभव सोनवणे, महेश सोनवणे, दत्ता सोनवणे, अशोक सोनवणे, अजिंक्य सोनवणे, संजय सोनवणे, गणेश शिवाजी सोनवणे, योगानंद सोनवणे, रामधन पुरी, सिद्धेश्वर सोनवणे, सिद्धेश्वर पुरी, विशाल सोनवणे, विकास बप्पा सोनवणे, शामसुंदर सोनवणे, उत्तरेश्वर सोनवणे, आबा सोनवणे, दादा पुरी, अजिंक्य सोनवणे, अरुण सोनवणे, गणेश सोनवणे, संभाजी सोनवणे, लखन सोनवणे, सुसेन सोनवणे, श्रीहरी काळे, बाळू सोनवणे यांच्यासह अनेक तरुण तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.