शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या

By admin | Updated: December 30, 2014 01:19 IST

औरंगाबाद : जी मिळत होती तिला त्याने नाकारले अन् जी हवी होती तिने त्याला ठोकरले... एकतर्फी प्रेम प्रकरणामुळे अशा नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या तरुणाने

औरंगाबाद : जी मिळत होती तिला त्याने नाकारले अन् जी हवी होती तिने त्याला ठोकरले... एकतर्फी प्रेम प्रकरणामुळे अशा नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या तरुणाने राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.अजय शेषराव म्हस्के (२३, रा.जयभवानीनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, अजय हा गेल्या अनेक महिन्यांपासून एका तरुणीवर प्रेम करीत होता; परंतु ते प्रेम एकतर्फी होते. ती आज ना उद्या आपल्याला होकार देईल, या आशेवर अजय बऱ्याच महिन्यांपासून होता. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अजयचा घरच्यांनी नात्यातील एका तरुणीसोबत विवाह ठरविला. त्यांचा धूमधडाक्यात साखरपुडाही झाला. मात्र, तीन महिन्यांपूर्वी अजयने ‘मला या मुलीशी लग्न करायचे नाही. मृत्यूपूर्वी अजयने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आढळून आली. त्यावरून त्याने एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्याने ही चिठ्ठी आपल्या प्रेयसीसाठी लिहून ठेवलेली आहे. विशेष म्हणजे या प्रेयसीचा नुकताच दुसऱ्या एका तरुणासोबत साखरपुडा झाला आहे. अजयने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, ‘प्रिय ... तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. प्रेम करतो मी तुझ्यावर, सोडून मला जाऊ नकोस...खूप स्वप्न पाहिली तुझ्यासाठी, सोडून मला कधी जाऊ नकोस... नको करूस प्रेम माझ्यावर... तिरस्कार मात्र करू नकोस... विसरली जरी प्रेम माझे, मला मात्र विसरू नकोस...!