शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे...’

By admin | Updated: May 1, 2015 00:51 IST

बीड : तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे. कार्डवरील नंबर सांगा, ते मी सुरू करून देतो, अशा प्रकारचा फोन आला तर सावधान...

‘तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे...’बीड : तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे. कार्डवरील नंबर सांगा, ते मी सुरू करून देतो, अशा प्रकारचा फोन आला तर सावधान...तुमच्या कार्डची विचारणा करून तुमच्या खात्यावरील पैसे सहज काढून घेण्याचे प्रकार यापूर्वी उजेडात आले आहेत.आजच्या स्थितीला सर्वसामान्य व्यक्तींकडे एटीएमकार्ड आले आहेत. परंतु त्याच्या वापराची माहिती अनेकांना नाही. त्यातच निनावी फोन करून एटीएम क्रमाकांची माहिती विचारून खात्यावरील पैसे काढले जात आहेत. बँकेचा अधिकारी बोलत असून, तुमच्या एटीएमचा पिन क्रमांक विचारून फसवणूक केली जायची. परंतु आता अत्याधुनिक पध्दतीने केवळ एटीएम कार्डवरील नंबर विचारून खात्यावरील पैसे काढण्याचा फंडा हायटेक चोर राबवत आहेत. असाच एक प्रकार बीड शहरात उघडकीस आला आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईल क्रमाकांवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला तर त्याला खाते क्रमांक, एटीएम क्रमांक याची कोणतीच माहिती देऊ नये. जर असा फोन आलाच तर बँकेत जाऊन खातरजमा करावी. फोन कोणी केला, त्याचे नाव काय, याची विचारपूस करावी, परंतु आपली माहिती त्याला देऊ नये.ई-मेल, मॅसेजवरूनही लूटतुम्हाला एका कंपनीने काढलेल्या लकी ड्रॉमध्ये बक्षीस लागले आहे. ते २५ कोटी रूपयांचे आहे. ते पाहिजे असल्यास आमच्या खात्यावर एक लाख रूपये भरा, अशा आशयाच्या आॅफर ई-मेलवर गेल्या तीन वर्षांपासून येत आहेत. कोणती कंपनी, कोणता ड्रॉ कधी काढला, का काढला याची कोणतीही खातरजमा न करता अनेकजण या आॅफरला बळी पडतात. तसेच मोबाईलवरही अशाच प्रकारचे मेसेज आजही येत आहेत. असा कोणताच प्रकार घडत नसतो. बँक ग्राहकाने अत्यंत चौकसपणे प्रत्येक गोष्टीची शहानिशा करावी. शहानिशा केली तर हे सर्व बोगस असल्याचे आढळून येते. मात्र, अनेक जण लाभापोटी अशा लोकांच्या गळाला लागतात. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही अनेक जण त्याच चुका करीत आले आहेत. (प्रतिनिधी)