शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

यंग इलेव्हनची सिद्दीकी क्लबवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:49 IST

यंग इलेव्हन ब संघाने एमजीएम ट्वेंटी २0 करंडक क्रिकेट स्पर्धेत इकबाल सिद्दीकी फॅन क्लब संघावर ६ गडी राखून मात केली.

औरंगाबाद : यंग इलेव्हन ब संघाने एमजीएम ट्वेंटी २0 करंडक क्रिकेट स्पर्धेत इकबाल सिद्दीकी फॅन क्लब संघावर ६ गडी राखून मात केली. दुसºया सामन्यात श्रेयस इलेव्हनने यंग इलेव्हन अ संघावर निसटता विजय मिळवला.सकाळच्या सत्रात इकबाल सिद्दीकी फॅन क्लबने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १५३ धावा केल्या. त्यांच्याकडून प्रीतेश चार्ल्सने ३५, राहुल जोनवालने ३४ व शेख मुकीमने ३0 धावा केल्या. यंग इलेव्हन ब संघाकडून विकास नगरकरने २, तर शुभम चाटेने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात यंग इलेव्हन ब संघाने विजयी लक्ष्य १७.३ षटकांत ३ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून विकास नगरकरने तडाखेबंद फलंदाजी करताना ४६ चेंडूंतच ९ चौकार व ३ षटकारांसह ८१ धावा ठोकल्या. अतुल वालेकरने ४ चौकार, एका षटकारासह नाबाद ४६ धावा केल्या.दुपारच्या सत्रात श्रेयस इलेव्हन संघाविरुद्ध यंग इलेव्हन अ संघ १0२ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून स्वप्नील चव्हाणने २९, प्रवीण क्षीरसागरने ३१ आणि राहुल शर्माने १९ धावा केल्या. श्रेयस इलेव्हनतर्फे इशांत राय याने ६ धावांत ४ गडी बाद केले. माजीद खान व मुस्तफा शहाने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात श्रेयस इलेव्हनने विजयी लक्ष्य १८.२ षटकांत ९ गडी गमावून पूर्ण केले. त्यांच्याकडून इशांत रायने ५ चौकार व एका षटकारासह ४१ चेंडूंत नाबाद ३६ धावा केल्या. माजीद खानने १२ धावा केल्या. यंग इलेव्हन अ संघाकडून प्रवीण क्षीरसागर व संदीप शर्मा यांनी प्रत्येकी ३, तर स्वप्नील चव्हाणने २ गडी बाद केले.