शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक विवंचनेतून तरुणाने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:05 IST

पिशोर : नादरपूर येथे कर्जाच्या चिंतेपायी गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. नवनाथ सूर्यभान ...

पिशोर : नादरपूर येथे कर्जाच्या चिंतेपायी गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. नवनाथ सूर्यभान निकम (३२) असे तरुणाचे नाव आहे.

नादरपूर येथील नवनाथ निकम यांच्याकडे कार असून, ते भाड्याने चालवित होते. कोरोनामुळे व्यवसाय बंद असल्याने ते वेळेवर कर्जाचे हप्ते फेडू शकत नव्हते. त्यात त्यांच्याकडे अजून खासगी कर्जाचाही डोंगर होता. धंदाच बंद असल्याने हे कर्ज, गाडी हप्ते कसे भरावे, याची त्यांना चिंता लागली होती. या विवंचनेतच त्यांनी रविवारी रात्री घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. याबाबत माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार सोनाजी तुपे, पोना सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नवनाथ निकम यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, बहीण, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

030521\patel mubeen abdul gafoor_img-20210503-wa0014_1.jpg

नवनाथ निकम