शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

योगा स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:59 IST

गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धेत महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या खेळाडूंनी १७ वर्षांखालील वर्चस्व राखले आहे. दुसऱ्या दिवसअखेर सांघिक प्राथमिक फेºयांत महाराष्ट्राचा संघ १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अव्वल स्थानावर आहे, तर पश्चिम बंगाल दुसºया व दिल्ली तिसºया क्रमांकावर आहे. मुलींच्या गटात या तिन्ही संघांतच चुरस रंगली आहे.

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धेत महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या खेळाडूंनी १७ वर्षांखालील वर्चस्व राखले आहे.दुसऱ्या दिवसअखेर सांघिक प्राथमिक फेºयांत महाराष्ट्राचा संघ १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अव्वल स्थानावर आहे, तर पश्चिम बंगाल दुसºया व दिल्ली तिसºया क्रमांकावर आहे. मुलींच्या गटात या तिन्ही संघांतच चुरस रंगली आहे.वैयक्तिक १७ वर्षांखालील मुलींच्या योगा प्रकारातही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपला विशेष ठसा उमटवला आहे. त्यात महाराष्ट्राच्या साक्षी काटे, तनुश्री पळंदूरकर, प्राप्ती किनारे, गौरी डावके, तन्वी कुंभार यांनी पात्रता फेरीतून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालच्या अद्रिता सरकार, ज्योती शुवरा, स्नेहल दास, सी.आय.एस.ई.ची सुब्रना मैती, दिल्लीची खुशी, भूमिका साहू, संजना, त्रिपुराची शैली देबनाथ यांनीही अंतिम फेरी गाठली आहे.मुलांच्या गटात ऐश्चिक योगासन प्रकारात महाराष्ट्राच्या मनन कासलीवाल, प. बंगालचा सोमीनाथ मुखर्जी, संतान डे, संदीप साहू, महाराष्ट्राचा आयुष गोरे, अभिजित सावंत, दिल्लीचा नकुल मान, महाराष्ट्राचा सुमित पोटे, प. बंगालचा साहित्य प्रतिहार, दिल्लीचा मोहंमद अरमान, त्रिपुराचा दीपजॉय दास, तन्मय दास यांनी पात्रता फेरीतून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उद्याच्या सत्रात १४ व १७ वयोगटातील सांघिक व अंतिम स्पर्धा रंगणार आहे. रिदमिक व आर्टिस्टिक प्रकाराच्या प्राथमिक फेरीस सुरुवात होईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी कळवले आहे.