शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा ‘रोटरी जालना एक्स्पो’ ठरणार युवकांचे आकर्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:19 IST

यंदाचा रोटरी जालना एक्स्पो हा युवक आणि विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास उद्योजक अकलंक (बंडूभाऊ) मिश्रीकोटकर यांनी शनिवारी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदाचा रोटरी जालना एक्स्पो हा युवक आणि विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास उद्योजक अकलंक (बंडूभाऊ) मिश्रीकोटकर यांनी शनिवारी व्यक्त केला.एक्स्पोच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे असलेले हेमंत ठक्कर, बंडूभाऊ मिश्रीकोटकर, सुनील रायठठ्ठा, भावेश पटेल, दीपक बगडिया यांनी शनिवारी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी १५ ते १७ डिसेंबरदरम्यान भरविण्यात येणाºया एक्स्पोच्या आयोजनामागील उद्देश सांगून यंदा ग्रामीण भागातील युवक व तरुणांना या एक्स्पोमध्ये आणून त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार असल्याचे मिश्रीकोटकर म्हणाले. दर पाच वर्षांनी रोटरी जालनातर्फे एक्स्पो भरविण्यात येतो. यंदा मंठा चौफुलीजवळील कलश सीड्सच्या प्रांगणात होत आहे. ९ एकरमध्ये होणाºया या एक्स्पोची विविध वैशिष्ट्ये असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सीसीटीव्ही व इतर उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध राहतील. शहरातील विविध शाळांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतून ८० हजार विद्यार्थी या एक्स्पोला भेट देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.एक्स्पोमध्ये असे असेल नियोजनएक्स्पोमध्ये विविध प्रकारच्या उत्पादनांसाठी २४० स्टॉल लावण्यात येतील.तसेच लघु उद्योग आणि कृषीवर आधारित उद्योगांसाठी स्टॉल असतील. जेएनपीटी आणि आयसीटी यांचेही स्टॉल असणार आहेत. याद्वारे ड्रायपोर्ट व आयसीटीची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.