शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चिंता वाढू लागली लघुप्रकल्प अर्धेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:09 IST

मान्सूनने दिलासा दिल्यानंतर परतीच्या पावसानेही समाधानकारक हजेरी लावल्यामुळे मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये चांगल्या प्रमाणात जलसाठा झालेला आहे, असे असले तरी लघु प्रकल्पांची स्थिती अद्यापही खालावलेलीच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मान्सूनने दिलासा दिल्यानंतर परतीच्या पावसानेही समाधानकारक हजेरी लावल्यामुळे मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये चांगल्या प्रमाणात जलसाठा झालेला आहे, असे असले तरी लघु प्रकल्पांची स्थिती अद्यापही खालावलेलीच आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, मराठवाड्यातील एकूण ८३२ लघु प्रकल्पांमध्ये केवळ ५४.२२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.मोठ्या जलप्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्यामुळे सर्वत्र आनंदाचे चित्र रंगविण्यात येत आहे. मात्र, मोठ्या प्रकल्पांतील बहुतांश पाणी उद्योग आणि शहरांना मिळते. शेतकºयांना प्रत्यक्ष पाण्यासाठी लघुप्रकल्प अत्यंत उपयोगी असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये जलसाठा कमी असणे चिंतेची बाब आहे.विशेष म्हणजे गेल्यावर्षी याच काळात मराठवाड्यातील एकू ण लघु प्रकल्पांमध्ये ८०.९४ टक्के पाणी उपलब्ध होते. म्हणजे गत वर्षाच्या तुलनेत सुमारे २६ टक्के पाण्याची तूट यंदा आहे. संपूर्ण राज्याचा विचार करता सर्व २८४६ लघु प्रकल्पांमध्ये केवळ ५५.१७ टक्के जलसाठा आहे.मराठवाड्यातील लघु प्रकल्पांमध्ये सुमारे ६० टीएमसी उपयुक्त जलसाठ्याची क्षमता आहे. त्यापैकी सध्या ३२ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. प्रदेशातील ७९ मध्यम प्रकल्पांमध्ये ६३ टक्के (२३ टीएमसी) जलसाठा आहे.