शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

‘फिल्म मेकिंग’ कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2016 00:59 IST

औरंगाबाद : शहरात १६ ते २२ मे दरम्यान ‘फिल्म मेकिंग’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : एमजीएम कॉलेज आॅफ जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन, हरेर प्रोडक्शन, परब क्रिएशन आणि लोकमत युवा नेक्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात १६ ते २२ मे दरम्यान ‘फिल्म मेकिंग’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात प्रथमच फिल्म मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून यातून चित्रपट निर्मितीची कला अवगत करून घेण्याची संधी प्राप्त होणार आहे.गेल्या काही वर्षांत जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला आहे. शिवाय अनेकांकडे कॅमेरा हमखास असतो. त्यामुळे समारंभ असो की, अन्य क्षण छंद म्हणून त्याचे कलात्मक पद्धतीने चित्रीकरण करण्यावर भर दिला जातो; परंतु हा छंद जोपासताना तो करिअरमध्ये रूपांतरित क रता येतो आणि जीवनात यशस्वी भरारी घेता येते. याच दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. एमजीएम कॉलेज जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन येथे होणाऱ्या या सातदिवसीय कार्यशाळेत अभिनेत्री भार्गवी चिरमुले, लेखक आणि दिग्दर्शक अरविंद जगताप, गायक आणि संगीत दिग्दर्शक प्रा. राजेश सरकटे, प्रा. डॉ. रवींद्र बनसोड, गायक नितीन सरकटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शिवाय फिल्म मेकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ सखोल मार्गदर्शन व प्रशिक्षण देणार आहेत. या कार्यशाळेचे मीडिया पार्टनर रेडिओ मिर्ची आहेत. अधिक माहितीसाठी ८२३७११६५७२, ८२३७७७९९३३, ८९८३२१४६५० व ९८५००९९८१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.यावर होणार तज्ज्ञांचे मार्गदर्शनकार्यशाळेत डायरेक्शन, सिनेमाटोग्राफी, म्युझिक कंम्पोझिशन, एडिटिंग, स्क्रीप्ट रायटिंग, शॉर्ट फिल्म मेकिंग, मोबाईल फिल्म शूटिंग यांसह विविध बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. शिवाय स्टुडिओला भेट देण्याची संधी मिळणार आहे.