शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

सखी मंच नोंदणीसाठी महिलांची एकच धूम

By admin | Updated: February 17, 2015 00:37 IST

जालना : लोकमत सखी मंचच्या वतीने सुरु असलेल्या सदस्य नोंदणीस महिलांनी प्रचंड गर्दी केली असून ज्या महिलांनी अजून नोंदणी केली नाही,

जालना : लोकमत सखी मंचच्या वतीने सुरु असलेल्या सदस्य नोंदणीस महिलांनी प्रचंड गर्दी केली असून ज्या महिलांनी अजून नोंदणी केली नाही, अशा महिलांनी लवकरात लवकर भोकरदन नाका जवळील लोकमत कार्यालयासह शहरातील विविध नोंदणी केंद्रांवर सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन सखी मंचच्यावतीने करण्यात आले आहे.सदस्य नोंदणी शुल्क ३५० रुपये असून यामध्ये ५०० रुपयांचा कढई सेट, सुवर्ण स्पर्श यांच्याकडून ११०० रुपयांच्या दोन बांगड्यांचे कुपन तसेच १२३४ रुपयांच्या हमखास भेटवस्तूंचा समावेश आहे. याशिवाय भाग्यवंत विजेत्यांना ३७५०० रुपयांचा लकी ड्रॉ जिंकण्याची संधी असून मोफत डाएट बुक आणि सखी मंच ओळखपत्र मिळणार आहे. त्यासाठी कुठल्याही पुराव्याची किंवा फोटोची गरज नाही. जास्तीत जास्त संख्येने सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक सदस्यांनी ९९२२००४४०७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)लोकमत कार्यालय गीता कॉम्प्लेक्स, भोकरदन नाका (९२७१७१३२०२), सरिता ब्रिलियन्स अकॅडमी आर.पी. रोड (९४२०००२०७२), श्रीकृष्ण मारोती सर्व्हिस सेंटर रामप्रसाद मंत्री कॉम्प्लेक्स, स्टेशनरोड (९९२१२७७७९६), दर्शना लेडीज टेलर नरिमाननगर (७३८५२३०२०३), राजनंदिनी ब्यूटी पार्लर कोठारीनगर (९४२३२४३३१५), शुभांगी माशाळकर लक्ष्मीकांत नगर अंबडरोड (९९६०४३४२७४), खुशबू प्रॉडक्टस मोदीखाना (९४०५४८०४५४), ऋषी फोटो स्टुडिओ स.भू. प्रशाला रोड टाऊनहॉल समोर (९०४९८४४३३३), दर्शन रेडिमेड फुलबाजार नवीन जालना (९९२३३०७२१४), टुलिप ब्युटी केअर अ‍ॅन्ड स्पा, म्हाडा कॉलनी अंबड चौफुली (९४०४०४६००३), अक्षदा मॉडलिंग फोटो स्टुडिओ, तिरूपती कॉम्प्लेक्स, अंबड रोड (९४०३३३६३९९), यश कॉम्प्युटर्स आझाद मैदान (९५७९४५९८००), शिवानी कलेक्शन शनिमंदिर चौक (९४२३२७४९१४), साई गिफ्ट सेंटर चंदनझिरा (९४२१३१८४५८), सौंदर्य ब्युटी पार्लर योगेशनगर, अंबडरोड (७३८५३३५८४०), ठाकरे कोचिंग क्लासेस, रामनगर (९०२८९२६७२२)., अनन्या ब्युटी पार्लर, अंबड चौफुली-८४२१३९४५७४.