शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी दिला बांगड्यांचा आहेर

By admin | Updated: June 17, 2014 01:15 IST

बदनापूर : पाणीटंचाईवर प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ संतापलेल्या महिलांनी संबंधितांना बांगड्यांचा आहेर केला.

बदनापूर : रास्ता रोको करूनही बदनापूर शहरातील पाणीटंचाईवर प्रशासनाकडून अद्यापही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ संतापलेल्या महिलांनी संबंधितांना बांगड्यांचा आहेर करून व मडके फोडून आपला निषेध व्यक्त केला.शहरातील वार्ड क्र ४ मध्ये पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे या प्रभागातील रहिवाशांनी दि २७ मे रोजी मोर्चा काढून पाण्याची मागणी केली होती. त्यावेळी त्यांना ३० मेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु संबंधितांनी हे आश्वासन न पाळल्याने दि ३१ मे रोजी या प्रभागातील महिलांनी अचानक रास्ता रोको केला. गटविकास अधिकारी व पोलिसांनी मध्यस्थी करून ३ जूनपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले; परंतु अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्यामुळे पुन्हा या प्रभागातील महिलांनी आंदोलन केले. निवेदनावर रामभाऊ उनगे, अंबादास कोळसकर, वैजिनाथ जऱ्हाड, भाऊसाहेब इंदलकर, बाबासाहेब कहाळे, पांडुरंग जऱ्हाड, कैलस पवार, राजू इंदलकर, बाबासाहेब खैरे, लल्लूप्रसाद आतकरे, महेश कऱ्हाळे, केशव जऱ्हाड, रमेश खैरे, रूस्तुम सावंत, विठ्ठल चोरमारे, राजू साळुंके, परसराम खैरे, संजय शिंदे केसरबाई बनकर यांची नावे आहेत. (वार्ताहर)