शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने ठाण्यातच अंगावर ओतले रॉकेल

By admin | Updated: February 25, 2017 00:28 IST

बीड : दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु, त्याला जेलमध्ये पाठवा म्हणत महिलेने ग्रामीण ठाण्यात गोंधळ घालत चक्क अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला

बीड : दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्याला बीड ग्रामीण पोलिसांनी महिलेच्या तक्र ारीवरु न ताब्यात घेतले. परंतु, त्याला जेलमध्ये पाठवा म्हणत महिलेने ग्रामीण ठाण्यात गोंधळ घालत चक्क अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. बीड तालुक्यातील नामलगाव येथील सुरेखा शिंदे या महिलेला गावातीलच भरत भगवान कदम या तळीरामाने बुधवारी रात्री शिवीगाळ केली. शिंदे यांनी याबाबत बीड ग्रामीण पोलिसांत तक्रार अर्ज दिला होता. ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक अनंत जगताप यांच्या सूचनेवरून पोलिसांनी भरत कदम याला सकाळी ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरु असताना शुक्रवारी सायंकाळी सुरेखा शिंदे या ग्रामीण ठाण्यात आल्या. कदम यांना जेलमध्ये पाठवा म्हणत त्यांनी ठाण्यात गोंधळ घातला. सोबत आणलेल्या बाटलीतून अंगावर रॉकेल आतून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, महिला कर्मचाऱ्यांनी त्यांनी वेळीच रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक गणेश गावडे यांनी ग्रामीण ठाण्यास भेट देऊन महिलेची समजूत काढली. योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर प्रकरण मिटले. त्यानंतर पोलिसांनी महिलेला तिच्या घरी पाठविले. (प्रतिनिधी)