शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

अंधारीनजीक पत्नीने घोटला पतीचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:33 IST

पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पत्नीने चक्क पतीचा काटा काढल्याची घटना सोमवारी (दि.५) मध्यरात्री सिल्लोड तालुक्यातील अंधारी-लोणवाडी शिवारात घडली. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंधारी : पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पत्नीने चक्क पतीचा काटा काढल्याची घटना सोमवारी (दि.५) मध्यरात्री सिल्लोड तालुक्यातील अंधारी-लोणवाडी शिवारात घडली. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.कृष्णा पांडुरंग पल्हाळ (२५, रा. आसेगाव ता. गंगापूर) असे मयताचे नाव आहे, तर नर्मदा ऊर्फ रेणुका कृष्णा पल्हाळ (२०) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, कृष्णा व नर्मदा हे दोन महिन्यांपूर्वी अंधारी-लोणवाडी शिवारात दत्तू सोनाजी सावळे यांच्याकडे मेंढ्या सांभाळण्यासाठी आले होते. दीड वर्षांपूर्वी विवाह झालेल्या या दाम्पत्यामध्ये सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास कडाक्याचे भांडण झाले होते. दरम्यान, भांडणाचा मनात राग धरून नर्मदा हिने मध्यरात्रीच्या सुमारास हातोड्याने पतीच्या गुप्तांगावर तसेच गळ्यावर जोरदार प्रहार केला. यानंतर तिने पतीचा गळा दाबून खून केला.सिल्लोड ग्रामीणचे सपोनि. विश्वास पाटील यांनी सहकाºयांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, तसेच आरोपी महिलेला ताब्यात घेतले. तिने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. मयतावर सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.पाटील, बीट जमादार मदन नागरगोजे, विलास सोनुने, परमेश्वर शिंदे आदी करीत आहेत.