शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंधास अडसर ठरणाऱ्या पत्नीला जाळले

By admin | Updated: September 20, 2016 00:23 IST

औरंगाबाद : दुसऱ्या एका महिलेसोबतच्या प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

औरंगाबाद : दुसऱ्या एका महिलेसोबतच्या प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना हिमायतबाग परिसरातील भीमराजनगर येथे १८ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नवऱ्याला अटक केली आहे.कृष्णा उगले (४५, रा. भीमराजनगर) असे आरोपीचे नाव आहे. बेगमपुरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले की, कृष्णाचे दुसऱ्या एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. याबाबतची माहिती त्याची पत्नी संगीता (४२) यांना समजल्यामुळे त्यांच्यात भांडण होत असे. १८ सप्टेंबर रोजी तर कृष्णाने चक्क त्या महिलेचे छायाचित्र घरात लावण्यासाठी आणले. ही बाब संगीता हीस खटकली. त्यांनी दुसऱ्या बाईचे छायाचित्र घरात लावण्यास विरोध केला. यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून कृष्णाने संगीताच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. त्या गंभीररीत्या भाजल्या असून, त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.