शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

खुलताबादेतील रस्त्यांचे रूंदीकरण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:27 IST

न.प.चा निर्णय : अतिक्रमण काढण्याच्या हालचाली सुरू

खुलताबाद : खुलताबाद शहरातील नगारखाना गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी नागरिकांनी अतिक्रमण करून रस्ता अरूंद केल्याने या रस्त्यावर वाहतूक सतत विस्कळीत होत असल्याने पर्यटक व भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. बुधवारी या रस्त्याचे मार्र्कींग केल्याने नागरिकांत एकच खळबळ उडाली आहे.खुलताबाद शहराचा नगारखाना गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंतचा हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर रहिवासी व दुकानदारांनी पुढे पुढे सरकून रस्ता अरूंद केला आहे. या रस्त्यावरील दर्गेत औरंगजेब यांची कबर तसेच दोन महत्वाच्या दर्गा असल्याने पर्यटक व भाविकांची मोठी वर्दळ या ठिकाणी असल्याने अरूंद रस्त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होते.खुलताबाद नगर परिषदेत एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी आय.ए.एस.अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे मुख्याधिकारीपदाचा कार्यभार असून त्यांच्याकडे नागरिकांनी या रस्त्याच्या बाबतीत लेखी तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने बुधवारी नगर परिषदेचे अभियंता पंकज पवार, तेजस भोसले, कार्यालयीन अधीक्षक संभाजी वाघ, इरफानोद्दीन खैरोद्दीन, अप्पाराव देवकर, कलीमोद्दीन शेख, गणेश पवार, लक्ष्मण तुपे यांनी या रस्त्यावर मार्किंग केल्याने दुकानदार, व्यापारी व नागरिकात एकच खळबळ उडाली आहे. या मार्गावर अनेक लोकप्रतिनिधी व पुढाऱ्यांची घरे व दुकाने असल्याने हा रस्त्याचे रूंदीकरण होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाEnchroachmentअतिक्रमण