शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

बसेसमध्ये लवकरच वाय-फाय सेवा

By admin | Updated: May 14, 2017 23:04 IST

लातूर : एसटी महामंडळाने राज्यातील बसेसमध्ये मोफत वाय-फाय सेवा देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : एसटी महामंडळाने राज्यातील बसेसमध्ये मोफत वाय-फाय सेवा देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़ याअंतर्गत लातूर विभागातील ५०० बसेसमध्ये ही सेवा लवकर उपलब्ध करुन दिली जाणार असून त्यासाठी गुरुवारी मुंबईच्या कंपनीच्या पथकाने सर्व्हेही केला आहे़‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ध्येय उराशी बाळगून असलेल्या एसटी महामंडळाच्या वतीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवीन योजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत़ आता महामंडळाने बसमधील प्रवाशांना मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे़ टप्प्या- टप्प्याने राज्यातील प्रत्येक विभागातील बसेसमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे़ ही सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी गुरुवारी मुंबईच्या कंपनीच्या एका पथकाने एसटी महामंडळाच्या लातूर विभागीय कार्यालयास भेट देऊन बसेसची पाहणी केली़ यात कोणत्या प्रकारच्या बसेस आहेत, त्यांची स्थिती कशी आहे, बसेसची संख्या किती आहे तसेच ही सेवा बसविण्यासाठी किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, बसेस कोणत्या वेळेत उपलब्ध होऊ शकतात आदी बाबींची पाहणी केली़