शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

लाच घेताना हवालदारास पकडले

By admin | Updated: September 20, 2014 00:06 IST

गंगाखेड :तालुक्यातील पिंपळदरी येथील पोलिस हवालदार व्यंकटेश संग्राम कामजळगे यांना पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १९ सप्टेंबर रोजी रंगेहाथ पकडले.

गंगाखेड :तालुक्यातील पिंपळदरी येथील पोलिस हवालदार व्यंकटेश संग्राम कामजळगे यांना पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १९ सप्टेंबर रोजी रंगेहाथ पकडले.गंगाखेड तालुक्यातील जवळा रुमना येथील कोंडीबा माणिकराव कदम यांच्याविरुद्ध गंगाखेड न्यायालयाने काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटमध्ये अटक न करता न्यायालयातून वॉरंट रद्द करुन घेण्याची सवलत देण्यासाठी पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी व्यंकटेश कामजळगे यांनी केली होती. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.२० वाजण्याच्या सुमारास गंगाखेड पोलिस ठाण्याजवळील एका हॉटेलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सरदेशपांडे व अप्पर पोलिस अधीक्षक एन.व्ही. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अनिल गायकवाड, पोलिस निरीक्षक दीपक दंतुलवार, विकास पाटील, पोलिस नायक चंदन परिहार, शिवाजी भोसले, पोलिस हवालदार राजू ननवरे, शिवाजी बोंडले, सचिन गुरसुडकर, अविनाश पवार, वाहनचालक बोके, डुबे यांनी ही कारवाई केली.(प्रतिनिधी)