शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
4
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
5
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
6
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
7
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
8
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
9
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
10
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
11
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
12
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
13
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
14
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
15
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
16
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
17
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
18
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
19
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
20
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर

सीएनजी तरी कुठे स्वस्त ठेवला ? पेट्रोल- डिझेलपाठोपाठ सीएनजीच्या दराची घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 13:32 IST

सीएनजीला शंभरी गाठायला आता २३.४५ रुपयांचा फरक राहिला आहे. यामुळे वाहनधारकांची आर्थिक चिंता

औरंगाबाद : पेट्रोल- डिझेलला पर्याय म्हणून जून २०२१ पासून शहरात सीएनजी पंप सुरू झाले. मात्र, पेट्रोल- डिझेलपेक्षा स्वस्त असणारा सीएनजी सुरुवातीला ६८ रुपये किलो विकला गेला; पण ८ महिन्यांत किमती वधारून सध्या ७६.५५ रुपये किलोचा दर आहे. पेट्रोल- डिझेलपाठोपाठ सीएनजी १०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचेल काय. अशी चिंता सीएनजी कारचालकांना सतावत आहे.

शहरात सीएनजीचे ४ पंपमागील ८ महिन्यांत शहरात सीएनजीचे ४ पंप सुरू झाले आहेत. आणखी ४ पंप येत्या काळात सुरू होणार आहेत. जिल्ह्यात ११६ पेट्रोल पंप आहेत.

सीएनजी पेट्रोलच्या मार्गावरपेट्रोलपेक्षा स्वस्त असल्याने मी सीएनजी किट बसून घेतले; पण सीएनजीला शंभरी गाठायला आता २३.४५ रुपयांचा फरक राहिला आहे. यामुळे आर्थिक चिंता वाढली आहे.-प्रसाद निरखी, सीएनजी कारधारक

पाईपलाईन आल्यास होणार स्वस्तपाइपने सीएनजी कधी मिळणार? सध्या बॉटलिंगमध्ये सीएनजी मिळत आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यापेक्षा महाग मिळत आहे. सीए पाइपलाइनचे काम कासवगतीने सुरू आहे. पाइपलाइन सुरू कधी होते, याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.-सुहास पाटणी, सीएनजी कारधारक

पेट्रोल- डिझेलसोबत सीएनजी महाग महिना वर्ष पेट्रोल डिझेल सीएनजी (किलो)जानेवारी २०२१ ९२.१० रु. ८०.०५ रु. ००.००फेब्रुवारी ९३.५८ रु. ८२.७४ रु. ००.००मार्च ९८.१७ रु. ८७.८२ रु. ००.००एप्रिल ९७.५८ रु. ८७.२० रु. ००.००मे १०१.४९ रु. ९२.०१ रु. ००.००जून १०१.४९ रु. ९२.०१ रु. ६८.०० रु.जुलै १०५.६३ रु. ९५.९४ रु. ६९.५० रु.ऑगस्ट १०८.५३ रु. ९६.६५ रु. ६९.९५ रु.सप्टेंबर १०८.१९ रु. ९५.६५ रु. ७०.८५ रु.ऑक्टोबर १०८.७२ रु. ९७.१० रु. ७१.३५ रु.नोव्हेंबर १११.६४ रु. ९५.७६ रु. ७६.५५ रु.डिसेंबर ११०.७८ रु. ९३.४९ रु. ७८.५५ रु.जानेवारी २०२२ ११०.७८ रु. ९३.४९ रु. ७६.५५ रु.