शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

लागेल जेव्हा आग...तेव्हा येईल जाग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:24 IST

शहरातील किती रस्ते अरुंद आहेत, किती ठिकाणी अग्निशमन विभागाचा बंब जाऊ शकतो किंवा नाही, याबाबत अग्निशमन विभागाने सर्वेक्षणच केले नसल्याचे समोर आले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील किती रस्ते अरुंद आहेत, किती ठिकाणी अग्निशमन विभागाचा बंब जाऊ शकतो किंवा नाही, याबाबत अग्निशमन विभागाने सर्वेक्षणच केले नसल्याचे समोर आले आहेत. अगोदरच प्रभारीवरच चाललेल्या या विभागाचे कामकाज ढेपाळले आहे. सद्य:परिस्थितीत पाहता जेव्हा आग लागेल, तेव्हा विभागाला जाग येईल, असे चित्र दिसत आहे.बीड शहरातील हद्दवाढ भागात मोठमोठे रस्ते झाले. प्रत्येक ठिकाणी मोठी वाहने जातील अशी जागा आहे; परंतु पेठबीड, माळीवेस आदी भागांत आजही अरुंद रस्ते आहेत. या भागात एखादी आगीची दुर्दैवी घटना घडली तर अग्निशमन विभागाकडे कसल्याचे उपाययोजना नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.सध्या नगरपालिकेअंतर्गत चाललेल्या अग्निशमन विभागात तीन बंब उपलब्ध आहेत; परंतु त्यांना अपेक्षित साहित्य मिळत नाही. त्यामुळे अनेक वेळा आग आटोक्यात आणण्यास कसरत करावी लागते. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही संबंधित अधिकाºयांकडून अद्यापही उपाययोजना करण्यात उदासीनता असल्याचा आरोप मनविसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव यांनी केला आहे. वेळीच यावर उपाययोजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.