शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण ग्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:06 IST

पैठण रोडवर वाल्मी गेटसमोर गंगामाई नगर येथे कल्याण ग्रुपचा ग्रॅण्ड कल्याण हा भव्य प्रकल्प उभा राहत आहे. २ बीएचके ...

पैठण रोडवर वाल्मी गेटसमोर गंगामाई नगर येथे कल्याण ग्रुपचा ग्रॅण्ड कल्याण हा भव्य प्रकल्प उभा राहत आहे. २ बीएचके आणि ३ बीएचके फ्लॅट, रो हाऊसेस आणि बंगलो अशा सर्वच प्रकारची घरे या प्रकल्पांतर्गत उपलब्ध आहेत. ग्राहकांना या प्रकल्पाची इत्यंभूत माहिती लोकमत प्रॉपर्टी शोच्या माध्यमातून मिळत आहे.

कल्याण ग्रुप हा ५० वर्षांपासून बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहे. औरंगाबाद शहराव्यतिरिक्त अन्य महानगरांमध्येही कल्याण ग्रुपने उल्लेखनीय काम केले आहे. ग्रॅण्ड कल्याण या प्रकल्पांतर्गत ग्राहकांना घरासोबतच क्लब हाऊस, आऊट डोअर स्पोर्ट्साठी प्रशस्त एरिया, इनडोअर स्पोर्ट्स, हेल्थ क्लब, स्विमिंग पुल अशा अनेक सुविधा उपलब्ध असून ही सर्व साईट संपूर्ण बांधकाम होऊन तयार आहे.

पार्टी हॉल आणि मोठे लॉनही या ठिकाणी उपलब्ध असल्याने कुणालाही आपल्या घरातील लहान- मोठे कार्यक्रम इतर ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही, असे कल्याण ग्रुपतर्फे सांगण्यात आले.