शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ संकेतस्थळ सुरक्षितच

By admin | Updated: January 20, 2017 23:50 IST

बीड : जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळ ‘हॅक’ झाल्याच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी संबंधित संकेतस्थळ अधिकृत नसल्याचा खुलासा केला आहे.

बीड : जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळ ‘हॅक’ झाल्याच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी संबंधित संकेतस्थळ अधिकृत नसल्याचा खुलासा केला आहे. जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळ ६६६.ुीीस्रिङ्म’्रूी.ॅङ्म५.्रल्ल हे सुरक्षित असल्याचे शुक्रवारी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळ तयार झाले होते. सुरूवातीला ुीीस्रिङ्म’्रूी.ूङ्मे असे नामकरण केले होते. दोन महिन्यांपूर्वी हे संकेतस्थळ ठकउ च्या सर्व्हरवर होस्ट करण्यात आले. त्यानंतर ते ुीीस्रिङ्म’्रूी.ॅङ्म५.्रल्ल या नावाने सुरू झाले. सदरील संकेतस्थळाची सुरक्षा तपासणीही करण्यात आलेली आहे, असे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.गुरूवारी जुन्या संकेतस्थळावर ‘हॅकड बाय टीमसीसी’ असा मजकूर झळकत होता. मात्र, हे संकेतस्थळ अधिकृत नाही, असेही श्रीधर यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी बीड पोलीस दलाशी संबंधित माहितीसाठी ६६६.ुीीस्रिङ्म’्रूी.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन अधीक्षकांच्या वतीने केले. (प्रतिनिधी)